Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

वीर धरण परिसरातले पाहुणे पक्षी: "बार हेडेड गीज"

भ
भटकंती अनलिमिटेड
Wed, 12/30/2009 - 07:53

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6523 views

💬 प्रतिसाद
ट
टुकुल Wed, 12/30/2009 - 08:18 नवीन
खतरा फोटोज, तुम्ही, राजे आणी अजुन थोडी लोक जन्मजातच पायाला चाक बांधुन आली आहेत का काय? --टुकुल
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/10/2010 - 06:29 नवीन
खतरा फोटोज, -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/30/2009 - 08:20 नवीन
व्वा. मस्त फोटो आहेत... :) पाहुणे आलेले असले तरी अजूनही हव्या तेवढ्या संख्येने नाहीत. पुढल्या महिन्यात अजून काही येणे अपेक्षित आहे. मग अजुन फोटो सुद्धा अपेक्षित आहेत... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Wed, 12/30/2009 - 08:31 नवीन
टुकुल,पायाला नाही पण मनात चाकं बांधून घेतली आहेत :-) प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मदनबाण,येतील येतील. अजून येतील. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 12/30/2009 - 08:55 नवीन
इकडे कोल्हापुर व बेळगाव पट्ट्यात बर्‍याच तलावात मी ह्या महिन्यात बघितले आहेत.फोटो नेहमी प्रमाणे नाद खुळा. वेताळ
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 12/30/2009 - 09:18 नवीन
छानच फोटो. बाकी तुमच्या पायाच्या चाकांबद्दल माहित नाही पण डोळ्यांत एक व्ह्यूफाईंडर नक्की बसवलेला असावा. :)
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Wed, 12/30/2009 - 10:34 नवीन
वेताळ, कोल्हापूर-बेळगावला असतात ती ब्राम्हणी बदकं (Rudy Shelducks). उत्तरेकडून येणाऱ्या पाहुण्यांपैकीच एक. पण हे "BHG" एवढ्या दक्षिणेत क्वचितच जातात. भटोबा, व्ह्यूफाईंडर सगळ्यांकडेच असतो. काही लोक जरा जास्त वापरतात इतकेच. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 12/30/2009 - 10:47 नवीन
मस्त फोटो... सुंदर
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 12/30/2009 - 13:10 नवीन
दुसरा विशेष आवडला.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/30/2009 - 13:16 नवीन
अरे एकदम मस्त छायाचीत्रे पंकजशेठ. बाकी तुम्ही आमच्या रोहन चौधरींचे मित्र म्हणजे काय बोलायलाच नको. "भटकंतीसाठी जन्म आपुला" हे ब्रिदवाक्य करुन घ्याच तुम्ही लोक आता. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/30/2009 - 13:58 नवीन
शेवटच्या फोटोतील वेगळा उडणारा पक्षी पाहुन आमच्या एका मित्राची आठवण झाली, पद मिळाल्यावर आमच्यापासुन वेगळा झाला. जिथे असो सुखी असो. --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल Wed, 12/30/2009 - 14:53 नवीन
खुप सुरेख फोटो आहेत . दुसरा फोटो विशेष आवडला. तुमच्या कलेला खरच दाद दयावीशी वाटते. अशोक
  • Log in or register to post comments
व
विनायक रानडे Wed, 12/30/2009 - 15:40 नवीन
पंकज सुरेख पॅनिंग, कॅनन चे ऑटो पोकस छान काम करते आहे. का मॅन्युल मोड होतास, असल्यास खरच छान नियंत्रण आहे. सूर्य मागे असण्याचा फायदा झाला आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 12/30/2009 - 15:46 नवीन
सगळेच छान आहेत पण दुसरा "सिंक्रोनाईज्ड फ्लाईंग" दाखवणारा प्रचंड आवडला! नेमके कुठून कसे गेलात वगैरे जरा प्रवासाची माहिती द्या राव! चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/30/2009 - 15:54 नवीन
अ आणि प्र आणि ति आणि म आणि ! आणि ! आणि ! *** *** असे लिहायची ष्टाईल आमच्या भटोबांकडून साभार. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Wed, 12/30/2009 - 16:12 नवीन
श्री झरेकर, अप्रतिम चित्रे.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 12/30/2009 - 16:39 नवीन
मस्तच पंकज....फोटो आवडले --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
S
sujay Wed, 12/30/2009 - 20:26 नवीन
दूसरा फोटो आवडला.
  • Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे Sat, 01/09/2010 - 21:00 नवीन
आजच धरणावर चक्कर टाकली...८ "बार हेडेड गीज"दिसले... Image removed. आणखीही काही फोटो काढलेत...पंकजरावांच्या फोटोइतके चांगले नसले तरी अगदी काही वाईट नाहीत ! :) Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 01/10/2010 - 12:11 नवीन
पंकज आणि फाफे, फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा