💬 प्रतिसाद
स
सुबक ठेंगणी
Sun, 12/20/2009 - 13:13
नवीन
एकही फोटो दिसत नाही आहे. :(
- Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक
Sun, 12/20/2009 - 13:36
नवीन
at and post : Xanadu.
- Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी
Sun, 12/20/2009 - 13:53
नवीन
मेंदी लावलेला मुलगा सर्वात बेस्ट! :D
- Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी
Sun, 12/20/2009 - 13:53
नवीन
मेंदी लावलेला मुलगा सर्वात बेस्ट! :D
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 12/20/2009 - 14:12
नवीन
पोरांची नाव बी ल्याहा की. तेंलांबी बर वाटल फटू बगीतल्या की. आँ?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
- Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे
Sun, 12/20/2009 - 14:39
नवीन
मुले म्हणजे देवाघरची फुले!..
ह्या विविधरंगी फुलांना पाहून मन नकळत बालपणात गेले..
-कोकणी फणस
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Sun, 12/20/2009 - 14:45
नवीन
मला पहिला आणि मेंदीवाला मुलाचा फोटो आवडला.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sun, 12/20/2009 - 14:49
नवीन
मला झिपरी आवडली :D
चुचु
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/20/2009 - 14:54
नवीन
बालमुद्राबद्दल म्हणायचे तर वरतून सहावा फोटो.
लैच क्लास.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 12/20/2009 - 15:44
नवीन
शुभ्र स्फटीका सारखे निष्पाप मन असते लहान मुलांचे.. आणि निरागसपणा...
हाच गुण मोठ्यांतुन हरवतो काय ?
सर्व फोटो आवडले...
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sun, 12/20/2009 - 15:48
नवीन
मस्त!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sun, 12/20/2009 - 16:17
नवीन
मेंदीवाला मुलगा एकदम अट्टल आहे!! ;)
(सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्व मुलामुलींचे निरोगी डोळे, दात आणि गुटगुटीत तब्बेती! गावाकडच्या हवापाण्याला आणि घरच्या खाण्याला तोड नाही!!)
चतुरंग
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Sun, 12/20/2009 - 19:20
नवीन
एकदम भारी.....शिनेमावानीच हायतं तेंचे फोटु :)
-----
सौरभ :)
- Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक
Mon, 12/21/2009 - 04:02
नवीन
असेच काहि फोटो नंतर uplod करीन.
हा पहिलाच प्रयत्न होता.
आभार.
at and post : Xanadu.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 12/25/2009 - 06:30
नवीन
निरागस....गोंडस...निर्मळ..
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 12/25/2009 - 09:15
नवीन
सगळेच फोटो छान आलेत.
सगळेच नंबर एक आहेत.
वेताळ
- Log in or register to post comments
S
sneharani
Sat, 12/26/2009 - 07:50
नवीन
खालून ३रा ४था अन् ६वा आवडला.
छान आलेत सर्व फोटो
- Log in or register to post comments