Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

लोह्गडचा ट्रेक .

म
मॅन्ड्रेक
गुरुवार, 12/17/2009 - 14:09

  • Log in or register to post comments
  • 4434 views


वाचनखूण लावा
| 4434 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
भ
भटकंती अनलिमिटेड गुरुवार, 12/17/2009 - 14:15 नवीन
एकदम भन्नाट अनुभव आहे. मजा येते अशा ट्रेक्सना. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 12/17/2009 - 14:18 नवीन
हरिश्चंद्रगडला मला ही परत जायचे आहे. बाकी फोटो साठी म्हणाल तर फ्लिकर वर सिंगल फोटो वर क्लिक करा. मग तिथे Available Size चे ऑप्शन्स असतील. त्यातील मिडियम अथवा लार्ज साईज घ्या. मग खाली स्क्रोल केल्यास To link to this photo on other websites you can either: 1. Copy and paste this HTML into your webpage: असे दिसेल. त्याखाली जो HTML कोड आहे तो कॉपी करा. आता मिसळपाव वर तुम्ही जिथे ह्या फोटो संदर्भात लेखन केले आहे ते पान उघडा. तिथे 'गाभा ' ह्या भागात हा कोड पेस्ट करा. असे सर्व फोटोंसाठी करा. आणि पूर्वदृष्य पाहून प्रकाशित करा. फॅंट्म पाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 12/18/2009 - 08:08 नवीन
मस्त अनुभव ! ट्रेक्सची मजा काही औरच असते. आम्ही देखील लोहगडचा ट्रेक खुप वेळा केलाय. मला वाटतं बटाटे आणि ट्रेक यांचे जन्म जन्मांतरीचे नाते असावे. ;-) तुम्ही कात्रीने कोथिंबीर कापली, आम्ही ती बटाट्यांवर चालवली होती, अर्थात त्याआधी बटाटे उकडुन घेतले होते. आमचा ट्रेक्सचा मेन्यु पिठले भात आणि उकडुन तेल मीठ तिखट लावलेले बटाटे असा असतो. गेली दहा वर्षे त्यात बदल झालेला नाही. अलिकडे नाष्ट्याला मॅगी किंवा ब्रेड बटर वापरतो, पण मेन कोर्स पिठले भातच. :-) लोहगडावरील गोड पाण्याचे टाके आणि विंचुकाटा या दोन्ही गोष्टी अतिशय आवडत्या. टॉवेलला मधोमध छिद्र पाडुन तो एका पातेल्याच्या तोंडावर बांधुन त्याच्या साह्याने तेथील पाण्याच्या टाक्यातील मासे पकडण्याचा अफलातुन प्रयोग आम्ही केला होता. (सगळेच शाकाहारी असल्याने पकडलेले मासे परत पाण्यातच सोडुन दिले तो भाग वेगळा ;-) ) बाकी फोटो साठी वर जयपालभौंनी सांगितलेला पर्याय मस्तच. पण बर्‍याचशा ऑफीसात अगदी माझ्याही फ्लिकर ब्लॉक असते. तेव्हा पिकासा बेस्ट ऑप्शन. पुढील ट्रेकसाठी आणि वृत्तांतासाठीही शुभेच्छा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 12/17/2009 - 14:19 नवीन
मस्तच... चुचु
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 12/17/2009 - 22:59 नवीन
त्येच म्हंतू. बिगीबिगी फटू टाका. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 12/18/2009 - 04:22 नवीन
at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 12/18/2009 - 08:31 नवीन
छान लिहले आहे फोटो ही टाका नाही तर तिकडचा दुवा द्या आम्ही तिकडे जाऊन बघतो. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Fri, 12/18/2009 - 10:35 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Fri, 12/18/2009 - 10:41 नवीन
थोडे अजून फोटो. Image removed. Image removed. Image removed. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Fri, 12/18/2009 - 11:00 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.बकिचे नंतर
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 12/22/2009 - 05:34 नवीन
आमचा पण खारीचा वाटा .... Image removed. Image removed. Image removed. Image removed. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sat, 12/19/2009 - 09:01 नवीन
=D> छान अनुभव!
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Mon, 12/21/2009 - 10:40 नवीन
वर्णन आवडले. असेच अनुभव लिहित रहा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 15 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 20 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा