Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

लुटा मौज कराड - बौध्दकालीन लेण्यांच्या सफरीची ...

द
दशानन
गुरुवार, 12/17/2009 - 08:28

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17418 views

💬 प्रतिसाद
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 12/17/2009 - 10:35 नवीन
श्री राजे-जी, आपण या क्षेत्राची ओळख करुन दिल्याबद्दल आपले आभार! परंतु आपण आजकाल मिपावर लिहीलेल्या प्रतिसादांची इतर संस्थळांवर खिल्ली उडवित असल्याचे निदर्शनास आल्याबद्दल आपला जाहीर निषेध! मी या निषेधार्थ मिपा प्रशासनास एक विनंतीवजा तक्रारपत्र लिहीण्याच्या विचाराधीन आहे! योग्य वेळेस ते पत्र मिपावरदेखील जाहीर केले जाईल! ***** ब्रिटिश टिंग्या, सध्या धायरी, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 12/17/2009 - 10:38 नवीन
१५३ वाचने. एकूण २३ पैकी८ प्रतिसाद केवळ राजे जी यांचेच. GO राजे GO ( हे जीओ राजे जीओ असेच वाचावे) Image removed.
  • Log in or register to post comments
श
शिप्रा गुरुवार, 12/17/2009 - 10:57 नवीन
राज जी सर्वच फोटो खुपच सुदर आले आहेत्...अजुन काहि फोटो टाकणार आहात्..लवकर येऊ दे... पुफोशु
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/17/2009 - 11:12 नवीन
धन्यवाद शिप्रा -जी. अजून काही फोटो तयार करत आहे तयार झाले की येथे चिटकवेनच नक्की. असो, प्रतिसादासाठी धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर गुरुवार, 12/17/2009 - 11:11 नवीन
सुंदर फोटो. खांबावर कोरलेली नावे बघुन वाईट वाटले. ठाणे-पुणे-सातारा-कोल्हापुर भागात बौद्ध संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार फिरत्या व्यापारी व भिख्खुंनी केला होता त्यामुळे अशी लेणी बरीच आहेत असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/17/2009 - 11:23 नवीन
श्री पुनेरी -जी, ह्या संदर्भात आपण कालच बोललो होतो व्यनीतून. असो, आता ह्या शनीवारी जवळपास कुठे भटकता येते का पाहतो. प्रतिसादासाठी धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड गुरुवार, 12/17/2009 - 11:28 नवीन
या शनिवार साठी पुणे मुळशी, माले, पिंप्रीची दरी, सिक्रेट लेक, तेलबैला पायथा, कोराईगड, लोणावळा, पुणे असा बेत मी सुचवू शकतो. (बाकी वरती अजून एक प्रतिसाद लिहिला आहेच). -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/17/2009 - 12:26 नवीन
श्री झरेकर -जी, तुम्ही चांगला मार्ग सुचवलात. आताच मॅप शोधतो व प्रवासवर्णान पुस्तकांचा गठ्ठा अजून घरी पडलाच आहे तो देखील बाहेर काढतो एखादे पुस्तक वाचून जावे म्हणतो तेवढाच आधार. असो, तुम्ही आपुलकीने दिलेल्या नावांबद्दल आभार. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
द
दिपक गुरुवार, 12/17/2009 - 11:44 नवीन
राजे -जी छान दर्शन घडवलेत बौद्धलेण्यांचे. मागे लेण्याद्रीला गेलो होतो त्याची याद ताजा केलीत. पुढेही तुम्ही असेच महाराष्ट्रातील चांगल्या ठिकाणांचे वर्णन आणि चित्रांचे दर्शन घडवाल अशी अपेक्षा बाळगतो. आपल्या पुढील भटकतींस शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/17/2009 - 11:49 नवीन
श्री दिपक -जी, तुमचा प्रतिसाद वाचून अजून हुरुप वाढला आहे माझा. मी लवकरच एखादा गड अथवा डोंगर चढाई करेन व त्याचे फोटो येथे चिटकवेन. असो, प्रतिसादासाठी धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 12/17/2009 - 12:07 नवीन
सुंदर वर्णन केले आहे राजे. अजुन येउ द्यात अशीच प्रवास वर्णने.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/17/2009 - 12:37 नवीन
श्री कुंदन -जी, अहोभाग्य माझे तुम्ही आपला अमुल्य वेळ खर्ची घालून माझ्या लेखावर प्रतिसाद लिहलात हे पाहून अमंळ हळवा झालो. असो, प्रतिसादासाठी धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान गुरुवार, 12/17/2009 - 12:14 नवीन
एका दुर्लक्षित स्मारकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद राजे! बाकी पहिला मार्गदर्शक फलक टारझनने तयार केला असावा, असे वाटायला जागा आहे. ("बुद्धकालीण" लेणी) आणि स्मारकापेक्षा, "हे स्मारक संरक्षित आहे" असे सांगणारा फलकच जास्त सुरक्षित दिसत आहे...
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 12/17/2009 - 12:29 नवीन
>>("बुद्धकालीण" लेणी) आमचे परममित्र श्री टारझन-जी हे इतके छुपे रुस्तम-ए-हिंद निघतील असे वाटले नव्हते! त्यांनी तयार केलेला मार्गदर्शन फलक पाहुन डोळे अंमळ पाणावले! श्री टारझन-जी यांचे जाहीर आभार! धन्यवाद! - फलकवडी
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ गुरुवार, 12/17/2009 - 14:14 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/17/2009 - 14:21 नवीन
ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही
पुरातत्व खात्याचा बोर्डच संरक्षित दिसतो. खर तर लेण्यांची माहिती अशाच बोर्डावर असायला हवी होती. अशा उपेक्षित ठिकाणी अचानक जाण्याचा योग उत्साही असतो. बाकी जखीणवाडी अस्ती तशी हडळवाडी बी आसन कुटतरी! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक गुरुवार, 12/17/2009 - 14:21 नवीन
असेच पुढे जात रहा . शुभेच्छा. at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक गुरुवार, 12/17/2009 - 14:22 नवीन
असेच पुढे जात रहा . शुभेच्छा. at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 12/17/2009 - 14:44 नवीन
प्रत्येक प्रतिसादाला आपण दिलेला उस्फुर्त प्रतिसाद वाचुन मन अगदी भरुन आले. एव्हढी वाचकाची काळजी आजकाल कोण घेत नाही.आपला लेख सतत चर्चेत राहावा म्हणुन केलेला हा हट्टाहास आहे किंवा काळेकाकाची कॉपी करता असे जर कोणी म्हनत असेल तर त्या कडे कानाडोळा करावा. भावी लेखनाला शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 12/18/2009 - 06:16 नवीन
श्री वेताळ -जी, तुम्हाला माझी कळकळ पोहचली हे पाहून आनंद झाला. आम्हा लेखकांना कोणी आजकाल समजावूनच घेत नाही त्या काळात तुमच्यासारखा प्रतिसाद म्हणजे वळवाचा पाऊसच. असो, प्रतिसादासाठी धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Fri, 12/18/2009 - 03:22 नवीन
श्री रा रा राजेजीसाहेब, आपण स्वतःच्या दुचाकीवर स्वखर्चाने प्रवास करुन एवढा खटाटोप केलात. आपल्या एकूणच कष्टाबद्दल आम्ही आपले आभार मानतो. भारतीय संस्कृतीतील मैलाचा दगड (मैला : योग्य अर्थ घ्यावा) ठरलेल्या अश्या पुरातन वास्तुंना भेट देऊन त्यांची सामान्य जनांना ओळख करुन द्यावी, ही तुमची कळकळ सरकार दरबारी पोचली असेलच. नसेल तर मारा फाट्यावर... पुरातव्त खाते हे शेवटी एक खातेच असल्याने त्यांची नाराजी मनावर घेऊ नये. शुध्दलेखन..भाषा..सर्वस्वी बाझवताना आपण आपल्या भावना (!) कमीत कमी शब्दात मांडुन आम्हाला कृतार्थ केले आहे, तसेच त्या प्रेमवीराचे नाव तुम्ही पुसुन टाकले असते, तर आम्हास आपला अधीक अभिमान वाटला असता, पण असो. छायाचित्रण आवडले हे वेगळे सांगणे न लागे. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.. तुम्ही मलेशियात नसुन महाराष्ट्रात आहात याचे भान ठेवुन दुचाकी चालवावी. ईथे माणसे फार स्वस्त आहेत. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Fri, 12/18/2009 - 06:40 नवीन
२-३ दिवसच झालेत मिपा'वर येऊन. मी कदाचित नवीन असेन इथे. किंवा हीच इथली रीत असेल. पण इथे काही सुंदर आणि उपयोगी माहिती दिली आहे, काहीतरी अनुभव शेअर केला आहे. फोटोचाही प्रयत्न स्तुत्य आहे. पण ती माहिती आत्मसात करणे आणि माहिती स्त्रोताचे आभार मानणे किंवा काही constructive feedback देणे यापेक्षा इतर गोष्टींवरच चर्चा अधिक झालेली/केलेली आढळते. थोडेफार गमतीदार प्रतिसाद समजू शकतो आपण. पण इथे काही सन्माननीय अपवाद वगळता बरेचसे प्रतिसाद लेखकाची (या लेखाच्या किंवा अन्य कुठल्याही) टर उडवणे या हेतूने टाकलेले दिसतात. त्याबद्दल काही सदस्यांना मी बोललोही होतो. दोन दिवसापासून कुठे लिहावे असा प्रश्न होता, पण ही पोस्ट अधिक 'हिट' आहे म्हणूनच इथे लिहिण्याचे प्रयोजन. वाचकांची भूमिका राजहंसाची असावे असे माझे प्रामाणिक मत आहे. नीर-क्षीर विवेक जागृत ठेवून हवे ते घ्यावे, नको ते सोडून द्यावे. देणारानेही माहिती पुरवत राहावी, म्हणजे ज्या अपेक्षा घेऊन आम्ही या संकेतस्थळावर प्रवेश घेतला आहे त्या पूर्ण होतील याची खात्री वाटते. (ज्याअर्थी अगदी शुद्धलेखनापर्यंत वाचन झाले आहे त्याअर्थी) माहिती देणे आणि मिळवणे हे दोन्ही उद्देश इथे सफल झालेले आहेत. त्यामुळे या चर्चेबद्दल अजिबात खिन्नता न बाळगता पुढील पोस्ट देत राहणे. आम्ही (किमानपक्षी मी तरी) वाट पाहत आहोत. आपलाच, -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com ता.क.: बिनकामाच्या किंवा अवांतर प्रतिसादांना (या प्रतिसादालासुद्धा) कचऱ्याचा डबा दाखवावा.
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Fri, 12/18/2009 - 07:00 नवीन
भटकंती, माहिती आणि फोटो सगळेच उत्तम... वरुन ३ रा फोटो एकदम बेस्ट...
  • Log in or register to post comments
M
Meghana Fri, 12/18/2009 - 12:05 नवीन
व चान्गले विवेचन
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/22/2009 - 19:00 नवीन
दुनिया घेऊन येते आपला धागा वर.... ह्या ना त्या कारणाने. आम्हीच स्वतःच धागा वर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो. उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;) असो, प्रतिसाद द्या. =)) बदलीन. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 37 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा