Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

भ
भटकंती अनलिमिटेड
Wed, 12/16/2009 - 20:05

  • Log in or register to post comments
  • 8459 views


वाचनखूण लावा
| 8459 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्राजु Wed, 12/16/2009 - 20:19 नवीन
अमेझिंग!!! पहिला फोटो कहर आहे!! :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 12/16/2009 - 21:50 नवीन
केवळ अप्रतिम..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 12/17/2009 - 00:28 नवीन
फोटो तर मस्तच आहेत. (पण खालची कॉपीराईटची टिप्पणी चांगल्या झालेल्या खिचडीतील 'खड्यासारखी' लागतेय. (फोटोत (C) आहेच ना? ) "तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा..." तुमच्या भावना पोहचल्या पण - पाऊलखुणा म्हणजे आपली ओळख. म्हणजे आपण तेथे (निसर्गात) काहीतरी (म्हणजे आपली ओळख पटेल असल्या) गोष्टी ठेवून यायच्या का? (बरेच जण निसर्गात गेले की ओळख पटवण्यासाठी काहीतरी बरबटून ठेवतात, प्लॅश्टीक, कचरा टाकतात म्हणून लिहीले हो.) ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/17/2009 - 00:54 नवीन
२रा फोटो शॉलिट्ट्ट्ट्ट्ट हाय... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 12/17/2009 - 02:01 नवीन
तुम्ही छान फोटो काढता.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/17/2009 - 05:15 नवीन
सॉल्लीड फोटोशॉप वापरता राव तुम्ही :) कोणत्याही साधारण फोटो ला सुद्धा अल्टिमेट बनवु शकाल. इथे तर तुमच्या फर्स्टक्लास कॅमेरा अँगलची जोड आहे. जबरा फोटू ! आपला (छायाचित्र प्रेमी) फोटोबा ग्राफर
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 12/17/2009 - 06:52 नवीन
सुरेख... अप्रतिम फोटो आहेत. पहिला तर जबराच..!
  • Log in or register to post comments
स
सूर्य गुरुवार, 12/17/2009 - 08:10 नवीन
मित्रा, फोटो निव्वळ जबरा आहेत. स्तुती करण्यासाठी शब्द नाहीत :) - सूर्य.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 12/17/2009 - 10:55 नवीन
श्री झरेकर -जी, उत्तम फोटो. आवडले. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक गुरुवार, 12/17/2009 - 16:14 नवीन
at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Fri, 12/18/2009 - 15:05 नवीन
अप्रतिम फोटोज! पण नक्की कुठे आहे हे ठिकाण? रस्त्यावरच आहे का? - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 12/18/2009 - 15:22 नवीन
कॅमेर्‍याचा अतिशय सुंदर वापर तुम्ही केला आहात. दुसरा फोटो तर मला चक्क परदेशात टिपल्याचा भास झाला. मस्त फोटो. वेताळ
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Fri, 12/18/2009 - 22:31 नवीन
दुसरा फोटो तर मला चक्क परदेशात टिपल्याचा भास झाला
परदेशातील अवघे जग सोन्याने न्हायलेले आहे का ? फोटो आणि त्यावरची कलाकारी अप्रतिमच !!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/18/2009 - 15:24 नवीन
फार म्हणजे फारच सुंदर फोटू! ग्रेटच! रेवती
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sat, 12/19/2009 - 12:49 नवीन
अतिशय सुरेख फोटो...निळं आकाश कसलं सही दिसतंय! :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 12/18/2009 - 22:54 नवीन
प्रतिबिंबे सुंदर टिपली आहेत.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sat, 12/19/2009 - 19:20 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/20/2009 - 08:14 नवीन
भारी -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 12/20/2009 - 12:36 नवीन
बॉस !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
रम्या Mon, 12/28/2009 - 09:30 नवीन
पहिला आणि दुसरा फोटो खूप आवडला. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Tue, 12/29/2009 - 07:30 नवीन
क्यामेरा कोणता वापरता तुम्ही ते सांगितले तर बरं होईल. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा