Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

भिगवणचे परदेशी पाहुणे

भ
भटकंती अनलिमिटेड
Tue, 12/15/2009 - 19:11

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3856 views

💬 प्रतिसाद
ल
लवंगीमिरची Tue, 12/15/2009 - 19:21 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/15/2009 - 20:11 नवीन
छान फोटो! मी शाळेत असताना बाबा आम्हाला फक्त फ्लेमिंगो दाखवण्यासाठी भिगवणला घेऊन गेल्याचे आठवते. त्यावेळी साधारणपणे दोनेकशे फ्लेमिंगो पक्षी होते. बराच वेळ लांबून निरिक्षण केल्यावर हळूहळू जवळ जायला निघालो तर आमची चाहूल लागल्याने सगळे एकदम उडाले. आधी पांढरे दिसणारे उडाल्यावर केशरी झाले त्याचे फार आश्चर्य वाटले होते. सॅन डिएगो झूमधले मात्र तसेही केशरीच दिसत होते. Image removed. रेवती
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Tue, 12/15/2009 - 20:22 नवीन
रेवती, हे तुझ्या चित्रात दिसत आहेत ते लेसर फ्लेमिंगो आहेत. आणि भिगवणला दर वर्षी येणारे पाहुणे म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो. आणि पंखांना येणारा गुलाबी-लाल रंग ही एक प्रकारची बुरशी असते. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/15/2009 - 20:30 नवीन
ते लेसर फ्लेमिंगो आहेत. अच्छा, असे आहे तर.... बुरशीही केशरी रंगाची असते हि नवीन माहिती आहे. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 12/15/2009 - 20:48 नवीन
दुसरे चित्र फारच आवडले. त्यात प्रसंगवर्णनाची गती आहे. पहिल्या चित्रात धुवट आकाशाचा मोठा भाग मला पटला नाही. वरचा अर्धा भाग कातरून मला तरी चित्र अधिक आवडले. (रोहित पक्ष्यांचा रंग त्यांच्या खाद्यपदार्थांमधील कॅरोटिनॉइड द्रव्यामुळे असतो. बुरशीमुळे बहुधा नसावा.)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 12/15/2009 - 20:58 नवीन
विकीवरल्या ह्या दुव्यावर असं स्पष्ट लिहिलंय की त्यांचा केशरी रंग हा त्यांच्या खाण्यातल्या 'बीटा कॅरोटीन' मुळे असतो. (हे द्रव्य गाजरांमध्ये मुबलक प्रमाणात असते) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 12/15/2009 - 20:48 नवीन
दुसरा फोटू काय भारी आहे राव! -अनामिक
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 12/15/2009 - 21:40 नवीन
दुसरा फोटो आवडला
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Wed, 12/16/2009 - 05:49 नवीन
दोन्ही फोटो आवडले. --टुकुल
  • Log in or register to post comments
J
jaypal Wed, 12/16/2009 - 06:26 नवीन
दोन्ही फोटो आवडले Image removed.Image removed.Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/16/2009 - 06:29 नवीन
दोन्ही फोटो मस्त आहेत,पण दुसरा जास्त आवडला... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
न
नंदू Wed, 12/16/2009 - 16:10 नवीन
दोन्ही फोटो आवड्ले. दुसरा मात्र अप्रतिम आलाय. नंदू
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 25 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 32 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा