Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

सिंहगड माझ्या नजरेने....

द
दशानन
Mon, 12/14/2009 - 07:55

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12698 views

💬 प्रतिसाद
श
शाहरुख Tue, 12/15/2009 - 03:36 नवीन
एखाद्या किल्ल्यावर जाऊन तिथली गर्दी बघून "छे बुवा, भारीच गर्दी इथे..सगळी लोकं इथेच का येतात किल्लेरोहण करायला" हे म्हणणे फारच विनोदी आहे बुवा. आणि च्यायला, कंपूबाजांनी रतीब लावलाय की नुसता..
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/15/2009 - 05:17 नवीन
श्री शाहरुख -जी, छान विनोद होता आवडला. मी वर गर्दी बद्दल तक्रार केली नसावी मी गर्दिच्या मानसिकते बद्दल तक्रार केली आहे असे मला वाटते. असो, प्रतिसादासाठी धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Tue, 12/15/2009 - 05:11 नवीन
मागच्या आठ्वड्यात लोह्गड येथे गेलो होतो . मजकुर लिहित आहे , परतु फोटो ड्कवता येत नाहि. मदत हवी आहे. at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Tue, 12/15/2009 - 07:27 नवीन
श्री राजे-जी, तुमचा छोटेखानी लेख आणि त्याखालचे मोठेखानी प्रतिसाद आवडले. टारजण यांच्या प्रतिसादातली गोष्ट वाचूण ज्ञानात भर पडली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/15/2009 - 07:35 नवीन
श्री ज्ञानेश -जी, तुम्हाला लेख आवडला हे आर्जवून तुम्ही येथे नमुद केले त्याबद्दल तुमचे आभार. धन्यावाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 12/16/2009 - 05:10 नवीन
कुणीतरी मला अलीकडे सल्ला दिला होता की लिहायचे ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी. मी तेंव्हाच लिहितो जेंव्हा एकादी गोष्ट माझ्या काळजाला भिडते. उगीच 'उचलली लेखणी लावली कागदाला' किंवा 'उचलले बोट, लावले कीबोर्डला' असा माझा खाक्या नाहीं. सर्व रसिकांचे प्रतिसादासाठी धन्यवाद. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 12/22/2009 - 19:01 नवीन
दुनिया घेऊन येते आपला धागा वर.... ह्या ना त्या कारणाने. आम्हीच स्वतःच धागा वर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो. उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;) असो, प्रतिसाद द्या. =)) बदलीन. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा