Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

फोटो रिस्टोरेशन

व
विनायक रानडे
Wed, 12/09/2009 - 06:02

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3318 views

💬 प्रतिसाद
न
निमीत्त मात्र Wed, 12/09/2009 - 06:19 नवीन
मस्तच! हे सुधिर काका आहेत का? ते असले तर त्यांच्या मिश्या कशा उडवल्यात तेही सांगा.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 12/09/2009 - 06:29 नवीन
हॅहॅहॅ .. "तसल्या" काही साईट्स वर बॉलीवुड हिरविनींची चित्रे पाहिली होती .. ह्याच पद्धतीने करतात ते :) बाकी फोटोशॉप काळ्याचं गोरं करू शकते (येथे सुधीर काका आणि रंगाजी राव ह्यांचा काही ही संबंध नाही , कृपया संपादकांनी विवेकबुद्धीने काम घ्यावे आणि विणाकारण प्रतिक्रिया उडवू/संपादित करू नये) -(फोटो एडिटींग मास्टर) फोटोबा शॉपर
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 12/10/2009 - 05:33 नवीन
मी मनिषा चा केलेला फोटो...........फक्त चेहेरा मनिषा चा आहे.... Image removed.Image removed.From
  • Log in or register to post comments
व
विनायक रानडे गुरुवार, 12/10/2009 - 10:23 नवीन
तोंडात जाणारे बोट इतके रेखिव ( शार्प फोकस ) तर महत्त्वाचे डोळे व नाक औट ऑफ फोकस हा सगळ्यात मोठा दोष ह्या चित्रात झाला आहे. मूळ चित्रातील भूवया व नाकाचा भाग अजून तसाच राहीला आहे. तो मूळ चेहरा व नाक चित्राच्या डावीकडे बघणारे असावे हे डोक्याच्या ठेवणी वरून स्पष्ट दिसते आहे. कोणताही चेहरा बदलताना ह्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. मूळ चेहर्‍याचा / कातडीचा रंग व नवीन चढवलेल्या डोळे नाकाचा रंग किती वेगळा आहे. कामात सफाई आणा. पण फसवण्याचा प्रयत्न चांगला केलात. कारण कुठल्याच बाबतीत हा चेहरा मनीषा ( कोणती ? लांबा, कोयराला का तुमच्या मनात असणारी ?). माफ करा जरा कडक बोलतो आहे. पण त्या शिवाय ते जिव्हारी लागत नाही व चांगले सफाईचे काम करण्याची जिद्द निर्माण होत नाही. निदान मी तरी असे केले म्हणून माझ्या कामात मी सफाई आणू शकलो. सुरुवातीला माझ्या पण चुका झाल्या पण त्या लगेच सुधारण्याचा प्रयत्न मी केला.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 12/10/2009 - 14:11 नवीन
धन्यवाद...सुधारु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 44 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा