Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

थांबा आणि पहा-’नटरंग’ ने केलेली क्रांति!

अ
अमृतांजन
Mon, 12/07/2009 - 21:16

  • Log in or register to post comments
  • 10750 views


वाचनखूण लावा
| 10750 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Wed, 12/09/2009 - 05:00 नवीन
अजय-अतुलचे संगीत अप्रतिमच आहे... नव्या वाटेवर मराठी सिनेमाला टाकणाऱ्या ह्या चित्रपटाला भव्य यश तर मिळणारच आहे पण त्याहून जास्त मोठे यश त्यांचे हे असेल की, अनेकांना ह्यातील कला एक मॉडेल म्हणून पहाता येईल. येस्स्स्स... अगदी बरोबर. :) सोनाली कुलकर्णीचे हे नृत्य एका महिन्यापुर्वीच झीच्याच एका कार्यक्रमात सादर झाले होते व भान हरपून ते पाहिले. नंतर युट्युबवर पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हापाहिले- समाधान होतच नाही. हे गाणं केवळ अ प्र ति म आहे... :) (गंधर्व) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Mon, 12/07/2009 - 22:59 नवीन
कोमल काया की मोहमाया पुनव चांदनं न्हाले सोन्यात सजले रुप्यात भिजले रत्नप्रभा तनु ल्याले ही नटली थटली, जशी उमटली चांदनी रंगमहाली मी यौवन बिजली, पाहून थिजली इंद्रसभा भवताली कोरस- अप्सरा आली इंद्रपुरीतुनी खाली अप्सरा आली पुनव चांदनं ल्याली छबीदार सुरत देखणी, जनु हिरकनी नार गुलजार सांगते उमर कंचुकी, ़़़़ सोसते भार शेलटी खुणावी कटी, तशी हनुवटी नयन तलवार कोरस- अप्सरा आली इंद्रपुरीतुनी खाली अप्सरा आली पुनव चांदनं ल्याली
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Mon, 12/07/2009 - 23:01 नवीन
दिलिप परबने नेहमी सारखी धमाल केली आहे!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 12/08/2009 - 01:17 नवीन
असला की कसदार अभिनय बघायला मिळेल ह्याची खात्री असते. ही दुसरी सोनाली कुलकर्णी चांगली दिसते पण अभिनयाबाबत पहिल्या सोनाली कुलकर्णीच्या जवळपासही नाहीये ! दुसरे म्हणजे सिनेमात जर हे गाणं तिच्यावरच चित्रित झाले असेल तर ती सिनेमात तरी इथे वर दिलेल्या लाइव्ह शो मधल्यापेक्षा चांगली नाचली असावी अशी आशा करतो :) इथे तिच्या हालचाली फारच ऑकवर्ड वाटल्या ! अवांतरः वेगळा विषय आणि अतुल कुलकर्णी ह्या दोन कारणांसाठी 'नटरंग'ची मी वाट बघतोय पण पुन्हा एकदा (फक्त) तमाशापटांची निर्मिती व्हायला लागू नये हीसुद्धा आशा आहे !!
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Tue, 12/08/2009 - 01:33 नवीन
>>अतुल कुलकर्णी असला की कसदार अभिनय बघायला मिळेल ह्याची खात्री असते. असेच म्हणतो ..
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Tue, 12/08/2009 - 07:23 नवीन
तो बाप माणूस आहे. ह्या चित्रपटासाठी त्यानं आधी खूप वजन वाढवून मग खूप कमी केलंय असं ऐकलंय. गाण्यांची सीडी आलेली आहेच. चित्रपट यायची वात बघतोय !
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Tue, 12/08/2009 - 08:09 नवीन
पुण्यातील काही म्युझिक स्टोअरमधे चौकशी केली पण अजुन त्यांच्याकडे सीडी आली नाही असे कळाले. पुण्यात मिळत असल्यास जेथे मिळते त्या दुकानाचे नाव कृपया कळवा.
  • Log in or register to post comments
ल
लवंगीमिरची Tue, 12/08/2009 - 08:37 नवीन
तरीच! मला कळेना हि अशी का दिसतीये.. :T ~X( मी आपली "दोघी" , "मुक्ता" फेम सोनाली समजत होते... 8>
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 12/08/2009 - 11:31 नवीन
ह्या सोनालीचे कॉम्प्लेक्शन काय सुरेख आहे :X चुचु
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/08/2009 - 16:21 नवीन
अगं माझाही तोच गोंधळ झाला! पण हे गाणं किती मस्त आहे. नटरंग यायची वाट बघते आहे. अतुल कुलकर्णीही चांगलं काम करतो. रेवती
  • Log in or register to post comments
S
sujay Tue, 12/08/2009 - 03:11 नवीन
आपल्याला तर हिरॉईन आवडली ब्वॉ, गाण बी झाक हाय. अन अजय्-अतुलच मुजीक नेहमीच भारी असतं, हा पिक्चर बी तेला अपवाद न्हाय. अवांतर- कुणाकडे हाय काय नाय काय मधल "देही वणवा पिसाटला" गाण असेल तर प्लीज व्यनी करा. सुजय
  • Log in or register to post comments
म
माझी दुनिया Tue, 12/08/2009 - 09:35 नवीन
इथून घ्या - सुनिधी चौहानचे आहे. ____________ डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
  • Log in or register to post comments
S
sujay Wed, 12/09/2009 - 01:48 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Tue, 12/08/2009 - 04:34 नवीन
गीताचे शिक्षणही न घेता त्यांच्या कलाविष्कार इतका अद्भूत होऊ शकतो
संगीत तज्ञ तात्यासाहेबांचे ह्यावर मत काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
सौरभ.बोंगाळे Tue, 12/08/2009 - 06:13 नवीन
अरे हे गाणं एकदमच फक्कड आहे. अजय-अतुल ह्यांनी मराठी चित्सृसृष्टीत संगितक्षेत्रात क्रांती घडवून आणलीये. एक हे गाणं आणि दुसरं जोगचित्रपटातलं जीव रंगला हे गाणं. जमिन-अस्मानाचा फरक. मराठीला जागतिक पातळीवर दखल घ्यायला लावणार हे दोघे. यंदा ए.आर.रेहमानला ऑस्कर मिळालं आहे. भविष्यात ह्यांनादेखिल मिळेल अशी अपेक्षा नक्कीच करु शकतो. :)
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 12/11/2009 - 14:43 नवीन
जोगवा मधील लल्लाटी भंडार हे गाण ही खुप मस्त आहे.. ( अजय - अतुलचा जबर्दस्त पंखा) कोतवाल ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 12/08/2009 - 14:48 नवीन
अजय-अतुलचं संगीत आवडतेच. पण वेगळा विषय आणि अतुलचा अभिनय या मुळे नटरंग बद्दल उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
द
दिपक Sat, 12/12/2009 - 08:53 नवीन
ही सोनाली नाचते मात्र फक्कड. दिसायलाही छान आहे. :) तिने केलेला ’वाजले की बारा.." चा व्हिडिओ शोधत होतो. तो काही मिळाला नाही. पण सोनालीचा ब्लॉग मिळाला. त्यावरले काही फोटोही. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/20/2010 - 14:52 नवीन
-दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Fri, 01/01/2010 - 15:28 नवीन
आजच पाहिला नटरंग.. अतिशय सुंदर आहे. अतुल कुलकर्णीने कमाल केलीय.
  • Log in or register to post comments
स
सनविवि Mon, 01/18/2010 - 18:18 नवीन
हे गाणे खरंच सुंदर आहे. काय नाचलीये सोनाली! आणि अजय-अतुल चे संगीत नेहमीसारखेच उत्क्रुष्ट आहे. चित्रपट मात्र कधी बघायला मिळतोय काय माहिती :(
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 01/18/2010 - 22:37 नवीन
नटरंग वर घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगीच आहे. तमाशापटांचा जमाना पुन्हा आला तरी हरकत नाही. ग्रामीण भागातच महाराष्ट्र वसतो आहे. आपण शहरी त्या मानाने कमी आहोत. (अवांतर: शहरातल्या नाट्यगृहांत लावण्यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काय दर्शवीते हो?)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 01/27/2010 - 05:21 नवीन
मंडली कालच्याच दिशी म्या हा खेळ पाह्यला. आक्षी लय भारी हाय पगा. म्या तर पुन्यांदा पाहनार हाय त्यो. ------------------------ - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
  • Log in or register to post comments
ब
बंडू बावळट Wed, 01/27/2010 - 06:21 नवीन
सर्वच छान! अतुल दी बेस्ट! --बंड्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 17 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 29 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 31 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 33 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 36 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा