Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

मुलींचे नखरे...

व — विवेकग, Sat, 03/08/2008 - 15:42

  • Log in or register to post comments
  • 6090 views


वाचनखूण लावा
| 6090 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्राजु Sat, 03/08/2008 - 16:55 नवीन
देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली याला मी फक्त एकच म्हणेन.. की देवाने गाढवे बनवताना दाखवलेला थोडासा चांगुलपणा म्हणजे तुमच्या सारखे... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी Sat, 03/08/2008 - 17:41 नवीन
िव्कास०१५४ आता मस्त पैिक जुगल्बन्िद सुरु होइल.....हा हा हा हा हा .........
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 03/08/2008 - 18:01 नवीन
देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली . देवाने जाणून बुजून अक्कल भरण्यास विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुले
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 03:22 नवीन
आम्हा गरीब सज्जनांना त्यात गोवू नका की! लीलावती, गार्गी, मैत्रेयी, इंदिराजी, कॅ. लक्ष्मी किरण बेदी, याम्ना आम्ही विसरलो नाही. पण असो. कविता वाचून वाईट वाटले तसे आपले त्वरित प्रतिसाद वाचून बरे वाटले. विवेकजी, असे लिहाल तर तुरुंगात जाल बरे का. तुम्ही कोणी लीडर नसावेत कायद्यातून निसटण्यास. नवीन कायदा जरा माहीत करून घ्या. कायदा बाजूला ठेवला तरी अशा उगीच कुणाच्या भावना दुखतील असे का लिहावे? आपण आनंद देण्या घेण्यासाठी मिपा वर जमतो. आता लवकरच तुम्ही झेब्र्यासारखे दिसणार बरे का विवेकजी मुलींच्या छड्या खाऊन. आणि आमची फुकाट करमणूक होणार. एक गरीब आणी सज्जन पुरूष धीर सुटलेला सुधीर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/09/2008 - 05:20 नवीन
सुधिरजी, तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. याला मी फक्त एकच म्हणेन.. की देवाने गाढवे बनवताना दाखवलेला थोडासा चांगुलपणा म्हणजे तुमच्या सारखे... हा पहा. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/09/2008 - 10:11 नवीन
ही वादग्रस्त वाक्ये ही विवेकग यांच्या निर्वात डोक्यातून निघणे शक्य नाहीत कारण ते फक्त त्यांना आलेले forward इथे copy-paste करतात. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 10:46 नवीन
सदर साहित्य आपलेच आहे किंवा कसे या बाबत कृपया २४ तासांच्या आत खुलासा करावा. काही सभासदांनी आपण फक्त इथे इ पत्रातून पुढे ढकललेले साहित्य प्रकाशित करता आणि तसा नामोल्लेखही करत नाही अशी तक्रार केली आहे. २४ तासांच्या आत आपल्याकडून खुलासा न आल्यास नाईलाजास्तव आपण प्रकाशित केलेले सर्व साहित्य अप्रकाशित करावे लागेल... तात्या.
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी Sun, 03/09/2008 - 11:16 नवीन
िव्कास०१५४ सदर साहित्य हे ओर्कुत वर बर्याच वेला वाच्लेले आहे...बहुतेक तिथुन्च प्रकाशित केले असावे.... तिर क्रुप्या अप्रकाशित करावे िह िवन्ित....... उिगच वादा ला कार्न न्को.....
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Sun, 03/09/2008 - 11:22 नवीन
आपण उडवून लावलेले ते शेवटचे वाक्य हेच काय - देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली आणि उडालेले वाक्य हेच असेल तर ते प्रतिसादात कसे आले बुवा?
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 11:26 नवीन
धन्यवाद. असाच योग्य, कडक आणि तत्पर निर्णय पाहिजे. अभिनंदन आणि धन्यवाद. आम्ही येथे आनंद देण्याघेण्यास जमतो. दु:ख, मत्सर वा हेवेदावे नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 42 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 54 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 58 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा