Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

क्लोजप

व
विनायक रानडे
Sun, 11/29/2009 - 04:54

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5629 views

💬 प्रतिसाद
व
विनायक प्रभू Sun, 11/29/2009 - 07:00 नवीन
दना दन
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 11/29/2009 - 08:14 नवीन
सुंदर आहेत फोटो. जर मोठे करता आले पर पहा ... अजुन मजा येईल. तो शेवटुन तिसरा फोटो कोणत्या फुलाचा आहे?
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 11/29/2009 - 12:42 नवीन
पण फोटो कृपया जरा अजुन मोठे करावे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 11/29/2009 - 13:00 नवीन
छायाचित्र मस्तच आहेत. प्रत्येक छायाचित्रावर टिचकी मारल्यावर ते मोठे दिसते. सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 11/29/2009 - 13:40 नवीन
फोटो सुंदरच पण जरा त्याखाली वर्णनपर दोन ओळी लिहिल्यात तर उत्तम. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sun, 11/29/2009 - 13:57 नवीन
सुंदर फुले. दार्जिलिंग की सिक्कीम?
  • Log in or register to post comments
श
श्रद्धा. Sun, 11/29/2009 - 16:56 नवीन
खुप सुंदर फुले आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 11/29/2009 - 16:58 नवीन
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/29/2009 - 17:00 नवीन
सुंदर!!! फोटो मोठे करायचा प्रयत्न केला. पण खूप वेळ लागेल. :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Sun, 11/29/2009 - 18:11 नवीन
फोटू नागचाफा या फुलाचा आहे.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 11/29/2009 - 18:40 नवीन
छान :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 11/29/2009 - 20:02 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
क
केशवराव Tue, 12/08/2009 - 06:11 नवीन
फुल टू !!
  • Log in or register to post comments
व
विनायक रानडे गुरुवार, 12/10/2009 - 05:00 नवीन
चित्र १, ३, ५, ६, ७ एम्प्रेस बाग पुणे, मी घेतली आहेत. चित्र २, ४, ८, ९ इराण, आमच्या घरातल्या बागेत, मी घेतली आहेत, २००७ ला गेलो होतो. फुलांचे रंग, आकार, पाकळ्यांची योजना, त्या घटकेला असणारा प्रकाश हे सगळे मी टिपले आहे. मी फुलाचे नाव का शोधू ? तुम्हा सगळ्यांचे मनपासून आभार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 18 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 25 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा