Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

रेवदंडा... माझं गाव

व
विमुक्त
Sat, 11/28/2009 - 07:24

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14444 views

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Sat, 11/28/2009 - 07:29 नवीन
एकच शब्द - सु रे ख....!!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 12/03/2009 - 15:33 नवीन
असेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Sat, 11/28/2009 - 07:31 नवीन
गोरखचिंचेचा फोटो मस्तच. (या निमित्ताने भटक्या विमुक्ताचेही दर्शन झाले एकदाचे!) शेवटचा मेसेजही आवडला. एकंदर लिखाण व फोटो - नेहमीप्रमाणेच दर्जेदार!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 11/28/2009 - 07:43 नवीन
गाव आवडल रे. :) तसलाच एक घुमटाकार बांधकाम शिवनेरीवर होत. त्यावरच्या फारसी शब्दांच भाषांतर बिपिन करणार आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 11/28/2009 - 07:50 नवीन
गावाची मस्त ओळख करुन दिलीस... :) झकास फोटो. मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/28/2009 - 07:51 नवीन
अहाहा, काय फोटो आलेत राव...! लैच मस्त. रेवदंडा या गावाला कुठुन कसे जावे लागते ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 11/28/2009 - 22:14 नवीन
मुरूड (जंजिरा) कडे जाताना रेवदंडा वाटेत लागते. सुंदर फोटो. खूप आठवण आली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/01/2009 - 18:28 नवीन
>>मुरूड (जंजिरा) कडे जाताना रेवदंडा वाटेत लागते. अर्रर्र, आत्ताच तर [म्हणजे ऑगष्टमधे] मुरुडला जाऊन आलो. अगोदर कळलं असतं तर या गावात फिरलो असतो. :( माहितीबद्दल धन्यु....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Sat, 11/28/2009 - 08:01 नवीन
:) :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 11/28/2009 - 08:11 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 11/29/2009 - 02:44 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
स
समंजस Sat, 11/28/2009 - 08:51 नवीन
सुंदर छायाचित्रे!!! रेवदंडा खरंच सुरेख आहे
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 11/28/2009 - 08:57 नवीन
भटक्या, भाग्यवान आहेस लेका. मागल्या जन्मी पुण्य केलंन असली गावे तुझ्या नशीबी आलीत. हेवा वाटतोय तुझ्या भाग्याचा. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 11/29/2009 - 06:18 नवीन
भटक्या, भाग्यवान आहेस लेका. मागल्या जन्मी पुण्य केलंन असली गावे तुझ्या नशीबी आलीत. हेवा वाटतोय तुझ्या भाग्याचा. +१ चुचु
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 11/28/2009 - 09:13 नवीन
मस्त गाव -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 11/28/2009 - 09:23 नवीन
सुरेख ! --अवलिया
  • Log in or register to post comments
श
शिशिर Sat, 11/28/2009 - 09:28 नवीन
वर्षा तून दोन तीन वेळा तरी रेवदंड्या ला जात असतो. दत्त शिखरावरुन दृश्य विलोभनिय असत. साळाव च्या खाडी पूला वर रात्री च्या वेळेस उभे रहा. इस्पात कारखान्या चे दिवे, कन्व्हेअर चे दिवे आणि पाण्यातले प्रतिबिम्ब बघण्या सारखे आहे. पुधे बिरला मंदिर अप्रतिमच आहे.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 11/28/2009 - 09:29 नवीन
सुरेख फोटो आणि वर्णनही! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 11/28/2009 - 10:17 नवीन
अप्रतिम आणि अवर्णनीय.. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Sat, 11/28/2009 - 10:44 नवीन
मस्तच आहेत फोटो.गोरखचिंचेचे झाड कर्‍हाड जवळ आमच्या कुलदेवतेचे मंदिर आहे त्या परिसरात आहे.इकडे मांडु म्हणुन एक पर्यटन स्थळ आहे (म्.प्र.)तिथे गोरखचिंचेची भरपुर झाडे बघितली.
  • Log in or register to post comments
ज
जादू Sat, 11/28/2009 - 11:00 नवीन
अप्रतिम फोटो आणि वर्णनही! उद्या जात आहे रेवदंडा आणि अलिबागला.
  • Log in or register to post comments
ज
जादू Sat, 11/28/2009 - 11:00 नवीन
अप्रतिम फोटो आणि वर्णनही! उद्या जात आहे रेवदंडा आणि अलिबागला.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 11/28/2009 - 11:12 नवीन
मस्त रे विमुक्ता.. तुझ्या गावाची छान ओळख करुन दिलीस.. फोटो सुरेख आहेत. तो गोरखचिंचे चा फोटो मला माझ्या गावाची आठवण जागवुन गेला :)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 11/28/2009 - 16:07 नवीन
फोटो पाहूनच आता तिथे जाण्याचा मोह टाळता येणार नाही.. आणी तुझ्या मेसेजवर पूर्णपणे अमल होईल .. :)
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 11/28/2009 - 14:03 नवीन
गोरखचिंच झाड विशेष!
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 11/28/2009 - 14:12 नवीन
धन्यवाद विमुक्त. लहान असताना नेहमी जाणं व्हायच. तुमच्या लेखामुळे कित्येक वर्षांनी पुन्हा सफर घडली. साळावला अप्रतिम चवीची खोबर्‍याची चिक्की/वड्या मिळायची. आता मिळते की नाही कुणास ठावूक. शेवटचा मेसेज आवडला.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 11/28/2009 - 14:29 नवीन
चौल-रेवदंडा ही जोडगावे. गच्च हिरव्यागार झाडांनी नटलेली. खाडीपलिकडे साळाव आणि कोरलई. कोरलईचा किल्ल्यावरूनदेखिल मस्त देखावा दिसतो. पूर्वी खाडीवर पूल नव्हता तेव्हा तरीतून जावे लागे. पूल झाला आणि मुरुडकडे जाणारी सगळी वाहतूक चौल-रेवदंडा मार्गे होऊ लागली. अरुंद रस्ता, रस्त्यावरच बसलेला बाजार, आणि त्यातून होणारी रहदारी!! इथे मोठाली हॉटेले नाहीत पण जागोजाग घरगुती खाणावळी आहेत. त्यातून अत्यंत रुचकर जेवण (विशेषतः मत्स्याहारी) मिळते. चौलमध्ये बहुधा एक रामाचेदेखिल मंदिर आहे. लगतच एक तलाव - त्याला बहुधा पुष्करणी म्हणतात. छान लेख आणि फोटो. जाताजाता - अलिबागमधील कुठल्याही दुकानात प्लॅस्टिकच्या पिशवीतून माल दिला जात नाही. उत्तम निर्णय - सर्वांनी पाळण्याजोगा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 11/28/2009 - 14:49 नवीन
विमुक्ता, फोटो फार सुरेख आहेत. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 11/28/2009 - 22:29 नवीन
फारच सुंदर फोटो तसेच माहीती! धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sun, 11/29/2009 - 00:44 नवीन
भावड्या, तू महान आहेस..पुढच्या वेळेस कुठे जाशील तेंव्हा मला मागच्या शिटवर बसवून ने..
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 11/29/2009 - 03:26 नवीन
रेवदंड्याची सफर आवडली. लेख आणि छायाचित्रं दोन्ही क्लास. खासकरून माडांच्या वाडीचं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sun, 11/29/2009 - 04:18 नवीन
रेवदंडाला जाऊन हे सगळे बघण्याची उत्सुकता निर्माण केलीस. ते गोरख चिंचेचे झाड पहायलाच हवे! ह्या संस्थळाच्या निर्मितीत तुझा हातभार लागला आहे असे दिसते- http://www.raanvata.com/kokan/revdanda/index.html
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 11/29/2009 - 06:25 नवीन
वर्णन, छायाचित्रे व त्यांची कॅप्शन्सही ('मी आणि गोरखचिंच')! हे सर्व आवडले.
  • Log in or register to post comments
M
manjiri puntambekar Sun, 11/29/2009 - 07:57 नवीन
मस्त! पूर्वी साळावला जायला पुल नव्हता. त्याचे बान्धकाम चालले असताना, आम्ही मैत्रीणी तीथे फीरायला जायचो. त्याची आठवण झाली. आता ५ ता. ला दत्ताच्या यात्रेला जाणार आहोत.
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Wed, 12/02/2009 - 13:50 नवीन
मी पण चौल रेवदंड्याला गेलो आहे. चांगला ८-१० दिवस मुक्काम केला होता. सकाळी समुद्रावर क्रिकेट खेळून केळकरांकडे राईसप्लेट आणि दुपारच्या क्रिकेट आणि भटकंतीनंतर सामिष भोजन असा दिनक्रम होता ! विक्रम इस्पातचा प्लांट सुद्धा परवानगी काढून पाहिला होता ! लेख वाचून ते दिवस परत आठवले ! सुरेख लेखन !
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 11/29/2009 - 09:16 नवीन
छान लेख. रेवदंड्याला फार पूर्वी काही दिवस राहिलो होतो, त्याची आठवण झाली. तेथे केळकरांची एक खानावळ होती. शाकाहारी जेवण छान मिळायचे. पण मर्यादित. एकदा जाम भूक लागलेली असताना लागोपाठ दोन राईस प्लेट खाल्या होत्या, ते आठवले. किंमत प्रत्येकी नऊ रुपये फक्त. त्या खानावळीसमोर एक मत्स्याहारी खानावळ होती. तिच्यात कोळंबीचे झणझणीत कालवण खाल्ले होते. झकासच. कोकणातल्या अशा लहान लहान गावांत रहायला मजा येते. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल Sun, 11/29/2009 - 15:54 नवीन
फारच सुरेख फोटो अहेत !!! गोरख चिन्चेचा फोटो खुपच छान आला आह्रे . जसा तु ओक्टोपस च्या जाळ यात सापडला आहेस. ---------अशोक पतिल
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 11/29/2009 - 16:42 नवीन
विमुक्ता, मस्तच रे....सुंदर आहेत फोटो... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Mon, 11/30/2009 - 02:21 नवीन
रेवदंड्यावरुन मुरुड-जंजिरा, अलिबागला बर्‍याच फेर्‍या झाल्या आहेत, पण रेवदंड्याला कधी खास थांबलो नाही. थांबावे अशी फार ईच्छा होते, पण कधी योग नाही आला. पण अरूंद रस्त्यावरुन जाताना गर्द माडाची झाडी, समुद्राची गाज, लोभसवाणा सुर्यास्त वेड लावतो. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/30/2009 - 04:54 नवीन
मस्त रे विमुक्ता ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Mon, 11/30/2009 - 05:30 नवीन
आणि सुरेख फोटो. ... एक नंबरचा उनाड होतो... आताही काही वेगळा वाटत नाहीस. असाच रहा.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 11/30/2009 - 07:30 नवीन
झक्कास रे बाला !
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Mon, 11/30/2009 - 09:39 नवीन
मस्तच ... binarybandya™
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 11/30/2009 - 11:20 नवीन
फोटो आणि गावही मस्तच... आवडले...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/30/2009 - 20:03 नवीन
रेवदंड्याची मस्तच सफर घडवून आणलीस रे! लग्गेच ह्या शनिवारी निघावे आणि रेवदंडा करुन यावे असे वाटू लागले पण तसे शक्य नसते ना? :( असो. तुझ्या चित्रातून बघायला मिळते हेही नसे थोडके. चतुरंग
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 12/01/2009 - 09:41 नवीन
दोन वर्षापूर्वी मी अलिबाग परिसरातील चार किल्ल्यांचा ट्रेक केला होता, त्यावेळी शेवटचा किल्ला कोरलाईगड करण्याच्या आदले दिवशी रेवदंड्याला मुक्काम केला होता. रेवदंडा मला फारच आवडून गेलं. माझ्या सुदैवाने मुक्कामाच्या दिवशी त्रिपुरी पोर्णिमा होती. त्यावेळी तिथल्या चौलच्या रामेश्वर मंदिरात आरास केलेली होती, समोर फटाक्यांची आतषबाजी, समोरच्या तळ्याच्या पाण्यात लोक दिवे / तरंगणार्‍या पणत्या सोडत होते, भोवताली अतिशय प्रसन्न वातावरण होतं. ते दृष्य अजूनही डोळ्यासमोर येतं. पुढील त्रिपुरी पोर्णिमेला रेवदंडा-चौल आणि फणसाडचं अभयारण्य ह्या भटकंतीचं नियोजन आत्ताच करून ठेवलेलं आहे. विमुक्त, तुमचा लेख आणि छायाचित्रण केवळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 12/01/2009 - 13:29 नवीन
मस्त आहेत फोटो. रेवदंडा कोटाचे सगळे फोटो तर खूपच आवडले!
  • Log in or register to post comments
क
केशवराव Tue, 12/01/2009 - 18:14 नवीन
विमुक्त , अरे मी पण अलिबाग जवळील चोंढी गावचा.
  • Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड Tue, 12/15/2009 - 19:30 नवीन
मी एकदा पुणे-अलिबाग ते हर्णे-पुणे ८०० किमीची मोटरसायकल ट्रिप केली होती. तेव्हा अलिबाग, रेवदांडा, कोर्लई, मुरुड, जंजिरा असे बरेच पाहिले होते. छान आहे पोस्ट. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र Tue, 02/16/2010 - 19:53 नवीन
आपले गाव फारच सुन्दर आहे !!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा