💬 प्रतिसाद
ज
जागल्या
Sat, 11/28/2009 - 10:45
नवीन
ह्या वेदनारहीत सरकार कडुन काहीही होणार नाही.पोकळ आशा काय कामाची
जागल्या
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Sat, 11/28/2009 - 15:51
नवीन
>>त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!
असा प्रार्थना करुन न्याय मिळत नसतो तो भांडूनच मिळवायला लागतो.
इथे न्यायासाठी ज्यांच्याशी भांडायच ते नाकर्ते सरकार आपलेच. आपल्याच नाकर्तेपणाने निवडून आलेले.
- Log in or register to post comments