Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

मी काढलेले दत्ताचे चित्र

श
श्रद्धा.
Tue, 11/24/2009 - 11:29

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16553 views

💬 प्रतिसाद
S
sneharani Tue, 11/24/2009 - 11:43 नवीन
सूंदरच ....!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 11/24/2009 - 11:44 नवीन
सुरेखच !!!! चुचु
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 11/24/2009 - 11:45 नवीन
सुरेखच !!!! चुचु
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 11/24/2009 - 11:47 नवीन
निघालो घेऊन.. दत्ताची पालखी..! अप्रतिम चित्र श्रद्धा ताई.. मन प्रसन्न झाले! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Tue, 11/24/2009 - 15:02 नवीन
+१ छान आवडले!! :) निघालो घेऊन.. दत्ताची पालखी..! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/24/2009 - 11:52 नवीन
कधी काढले ? सू हा स...
  • Log in or register to post comments
श
श्रद्धा. Tue, 11/24/2009 - 12:28 नवीन
साधारण १७ वर्षे झाली काढुन....
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/24/2009 - 17:15 नवीन
साधारण १७ वर्षे झाली काढुन....
खुलाश्याबद्दल धन्यवाद .. आहेतच .. पण .. सुंदर .. अतिशय सुंदर आहे चित्र .. अप्रतिम अगदी !!१ - टारझन
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 11/24/2009 - 13:25 नवीन
काय हे सू हा स भौ...आ प्रकाश चित्र असेल तर कॅमेरा कंचा, लेंस कंची.. आणि आता हातनं चित्र काढलया तरी बी इचारतायसा... कंची पेण्सिल्..कधी काडलं भारी चौकस बॉ तुम्ही ;;) बाकी श्रद्धाजी रेखाटन झक्कास.. बर्‍याच कला आहे हो तुमच्यात. पुष्परचना काय, पाककृत्या काय, रेखाटन काय.. अजुन काय काय पहायला मिळणार आहे बर 8>
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 11/24/2009 - 12:16 नवीन
छानच
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Tue, 11/24/2009 - 12:18 नवीन
खूप छान. चित्र जुने वाटले की, एक वेगळाच साज त्याला येतो.. नॉस्टल्जिक व्हायला होतं.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/24/2009 - 12:25 नवीन
सुंदर... मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 11/24/2009 - 12:34 नवीन
सुरेख! सकाळी सकाळी दत्त दर्शन! धन्यवाद श्रद्धा.
  • Log in or register to post comments
B
baba Tue, 11/24/2009 - 12:34 नवीन
मस्त काढले आहे चित्र.... ..बाबा
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 11/24/2009 - 12:54 नवीन
वाह!! जय श्री दत्त :) मला आमच्या प्राथमिक शाळेच्या वाटेवर एका उंबराच्या झाडाखाली दत्ताच एक चित्र सापडल होत. मी ते घेवुन घरी गेलो आणि आइला दिल. आई लयी खुष. पोरावर देवाची कृपा आहे म्हणुन. :)
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Tue, 11/24/2009 - 14:40 नवीन
at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/24/2009 - 14:46 नवीन
सुरेख!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 11/24/2009 - 14:50 नवीन
मस्त :) --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 11/24/2009 - 14:57 नवीन
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/24/2009 - 15:04 नवीन
गुरुदेव दत्त !! ©º°¨¨°º© परा दत्त ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Tue, 11/24/2009 - 19:49 नवीन
छान आहे!! नविन काढले असतील तर ते पण टाका!! स्वप्निल
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 11/24/2009 - 19:54 नवीन
आनंद पोटात माझ्या माईना , माईना आनंद पोटात माझ्या माईना. **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 12/13/2009 - 08:51 नवीन
मला पण हेच गाण आठवलं... सौरभ
  • Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार Tue, 11/24/2009 - 21:09 नवीन
जय जया जगद् गुरू| त्रयमुर्तिचा अवतारू| अविद्यामाया दिससीं नरू| वेदांअगोचर तुझी महीमा|| उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
S
sujay Wed, 11/25/2009 - 01:38 नवीन
सही !!!! सुजय
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/25/2009 - 04:04 नवीन
छान आहे हो चित्र!
  • Log in or register to post comments
श
श्रद्धा. Wed, 11/25/2009 - 04:47 नवीन
धन्यवाद सगळ्यांना...
  • Log in or register to post comments
र
रविंद्र गायकवाड Wed, 11/25/2009 - 05:42 नवीन
सुरेखच !!!!
  • Log in or register to post comments
न
नेहमी आनंदी Wed, 11/25/2009 - 09:17 नवीन
सुरेखच...!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Wed, 11/25/2009 - 10:51 नवीन
छानच आहे ग चित्र. किती अन काय काय येतं तुला, मस्तच.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 11/25/2009 - 12:15 नवीन
श्री गुरुदेव दत्त मस्त काढले आहे चित्र अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
क
कोदरकर गुरुवार, 11/26/2009 - 07:56 नवीन
चांगला छंद...
  • Log in or register to post comments
द
दिपक गुरुवार, 11/26/2009 - 08:10 नवीन
अप्रतिम. खुप मनापासुन प्रयत्न केला आहे.
  • Log in or register to post comments
न
नम्रता राणे गुरुवार, 11/26/2009 - 13:07 नवीन
छान!!!!! 'श्रध्दा' नावातच आहे तुझ्या.. ||श्री गुरुदेव दत्त||
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sun, 12/13/2009 - 08:02 नवीन
ॐ अत्रिपुत्राय विद्महे । महातेजाय धीमहि । तन्नो दत्तः प्रच्योदयात् ।।
  • Log in or register to post comments
A
adwait gole Sun, 12/13/2009 - 09:15 नवीन
खुपच सुरेख आहे........
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 12/13/2009 - 13:57 नवीन
जय गुरुदेव दत्त !! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
अ
अरुणा Fri, 03/16/2012 - 09:27 नवीन
खुप छान .... श्री गुरुदेव दत्त !!
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Fri, 03/16/2012 - 10:12 नवीन
||तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत|| अप्रतिम.....सुरेख.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 03/16/2012 - 11:16 नवीन
छान...आवडले ...सात्विक..
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 03/16/2012 - 15:24 नवीन
चित्र आवडले, परन्तु हे सतरा वर्षांपूर्वीचे आहे, त्यानंतरची चित्रे आहेत का ? पुढे चित्रकला चालू ठेवली का? खालील लेख वाचले नसल्यासः चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १) http://www.misalpav.com/node/18741 मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी... http://www.misalpav.com/node/18587 चित्र समिक्षा http://www.misalpav.com/node/18611 माझी काही चित्रे: http://www.flickr.com/photos/sharad_sovani/ १९५२ पासूनचे "चांदोबा" चे अंक इथे बघा: http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Fri, 05/04/2012 - 12:54 नवीन
मस्त चित्र. आवडले.
  • Log in or register to post comments
ब
बालगंधर्व Fri, 05/04/2012 - 19:36 नवीन
मन प्रसन झाले. दत्ता दिगमबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 39 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 59 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा