💬 प्रतिसाद
(4)
स
स्वाती राजेश
Sat, 03/08/2008 - 11:42
नवीन
शरूबाबा,
धन्यवाद.
आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवणीत ठेऊन अभिनंदन केल्याबद्द्ल......
- Log in or register to post comments
फ
फटू
Sat, 03/08/2008 - 11:46
नवीन
जर तू नसतीस तर हे सारं जग
कधीच तसं जन्माला आलं नसतं
तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो
तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sat, 03/08/2008 - 17:15
नवीन
वा.. सुंदर कविता..
धन्यवाद. माझ्यातर्फेही समस्त मिपाकर मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा.
- (सर्वव्यापी)प्राजु
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Sat, 03/08/2008 - 13:23
नवीन
जागतिक महिला दिनानिमित्त (खासकरुन मिपाकरी)नारीशक्तीला प्रणाम!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
- Log in or register to post comments