Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मी माझाच

व — विजुभाऊ, Sat, 03/08/2008 - 06:51

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5191 views

💬 प्रतिसाद
फ
फटू Sat, 03/08/2008 - 11:51 नवीन
तुझ्या प्रेमात पडल्यावर... मी चार ओळी लिहू लागलो होतो तुझा प्रतिसाद कळल्यावर... मात्र मी थोडासा बावरलो होतो तुझी अन् माझी एक अनोखी प्रेमकाहाणी घडावी माझी प्रत्येक सांज तुझ्या बाहुपाशात विरघळावी ओसंडून कधी वाहतो इथे, आनंद तुझ्या आगमनाचा... आसमन्तात सा~या भरून जातो जणू गंध मोग~याचा... धुंदीत तुझ्या शब्दांच्या... मी मलाच हरवून जातो... मिसळून नजरेत नजर तुझ्या, मी साता समुद्रापार पाहतो...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/08/2008 - 17:07 नवीन
दोन्ही काव्यं सुंदर आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 06:25 नवीन
प्राजु केवळ कॉमेंट्स नकोत्......जरा काहितरी चारोळ्या पाडुयात सगळे मिळुन पण जरा हसर्या असुद्या मी मला काल आरशात पाहीले...... वाढ्लेली दाढी कुरवाळीत म्हंटले की दर्शन नाही राहीले आता पहिले.... तो तुझाच तेंव्हाआदेश होता मजला ("गाढवा आरशात तोंड पहा म्हणुन") पाहीले आरशात मी मानून तुजला. सारे होते जेथल्या तेथे .....अचंभीत झालो मी मान झटकून जाती झालीस तू रूप गर्वीता षोडशा पहातच राहीलो त्याकडे मी बावरुन येडासा....... क्षण काल वर्षे निघोनी गेली...... हासत कोणी दुसरी मिळाली काल तू पुन्हा दिसलीस आणि मी आरशात पाहीले...... वाढ्लेली दाढी कुरवाळीत म्हंटले की तुझे दर्शन नाही राहीले आता पहिले.... ........विजुभाऊ
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 06:37 नवीन
तुला पाहीपर्यंत मी देखणा होतो.... नजरे ला नजर भिडेपर्यंत चकणा होतो. तुझ्या हातात ही जादू चंट होती तू डोळ्यांची डॉक्टर् होतीस..मी पेशंट होतो
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 03/12/2008 - 06:25 नवीन
चारोळ्यांविषयी मला काही वैशेषीक प्रेम नाही, परंतु वरील पान वाचल्यावर आंतर्जालावर आद्य चारोळीकारांच्या नावानी शोध घेतल्यावर meemaza.com सापडले. चारोळी फॅन्सनी इच्छा असल्यास लाभ घ्यावा. व्यंकट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 06:57 नवीन
तिथे मग सांडतो फेस अक्षरांचा....... पेला हिंदळकतो तुझ्या स्वरांचा कैफात स्म्रुतिंच्या ....मी मग स्वार होतो... तुला घेउनी सवे..साता समुद्रापार होतो.... क्या बात है... तात्या.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 13:57 नवीन
बेभान होतानाही तूला भान असायचे घड्याळाच्या काट्याकडे ध्यान असायचे दर वेळी मला हे उमगायाचे .... जेंव्हा होटेल चे खाण्याचे बील यायचे
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/12/2008 - 14:54 नवीन
ब्लॉग वर लिहीताना.... मी माझ्याच प्रेमात पडलो लोकांच्या कॉमेंट्स वाचल्यावर.... ताडकन उडालो मस्तच.... तुमचा व्य.नि. पाहून...मी ही बुचकळ्यात पडले चारोळ्या लिहिताय म्हटल्यावर...लुडबुडायचे ठरवले.....:)))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/13/2008 - 07:56 नवीन
ग्रुहपाठ लिहीताना माझे पेनच हरवले... असे मी मोजून दहा वेळा गिरवले हे लिहिण्याची एक मजा असते.... वाचायला लावायची मस्त सजा असते
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/17/2008 - 11:36 नवीन
मी कोणी खास आहे असा माझा भास आहे दाखवुनी बोटे माझ्याकडे ते म्हणाले हा उद्याचा उज्वल इतिहास आहे. अभ्यासक्रमातुनी त्यानी वगळले ते पान माझे होते. माझ्या इतिहासाचे त्यांनाच ; झाले जड ओझे होते
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 59 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा