💬 प्रतिसाद
व
विंजिनेर
गुरुवार, 11/19/2009 - 04:55
नवीन
आय हाय.. अल्टी.. शब्दांची गरजच नाही.
सुरेख!!
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 11/19/2009 - 06:05
नवीन
वरनं सहावा फोटू ... आवडत्या स्त्री समवेत शांततेत चार क्षण घालवण्यासाठी लै भारी जागा वाटते :)
जियो !!
- टारझन्स
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 11/19/2009 - 15:45
नवीन
जबहरा!!
टार्याशी सहमत...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
गुरुवार, 11/19/2009 - 05:10
नवीन
छानच फोटो.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 11/19/2009 - 05:11
नवीन
लै भारी !!!
जिज्ञासुंनी घारेसरांचा हा लेख जरुर वाचावा.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 11/19/2009 - 08:54
नवीन
>>जिज्ञासुंनी घारेसरांचा हा लेख जरुर वाचावा.
वाचला.
दुव्या बद्दल आमचा दुवा घ्यावा.
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 11/19/2009 - 05:39
नवीन
मस्त फोटोज्
चुचु
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 11/19/2009 - 05:50
नवीन
एकदम मस्तच आले आहेत फोटो....वॉलपेपर म्हणुन लावायला हरकत नसावी.
वेताळ
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 11/19/2009 - 07:18
नवीन
मस्तच
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 11/19/2009 - 07:40
नवीन
सगळेच फोटो छान ...
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
गुरुवार, 11/19/2009 - 08:26
नवीन
टू गूड.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 11/19/2009 - 08:45
नवीन
मस्त आहेत सगळेच फोटो.
- Log in or register to post comments
J
jaypal
गुरुवार, 11/19/2009 - 10:53
नवीन
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 11/19/2009 - 15:16
नवीन
क्लाऽऽऽस !!
फॉलमधली मॅपलची पानं म्हणजे केवळ स्वर्गाचा नजारा रे!!!!!
मस्त हो अजिंक्यराव,
आणखी फोटो असतील (विशेषतः मॅपल लिव्ह्जचे) तर तेही टाका ना इथे :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/19/2009 - 15:23
नवीन
नयन हे सुखावले....
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/19/2009 - 15:37
नवीन
काय सुंदर फोटो आहेत.
झकास.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अजिंक्य पोतदार
गुरुवार, 11/19/2009 - 17:21
नवीन
सगळयांचे आभार. फॉल व्यतरीक्त पण फोटो टाकायचा विचार करतोय. लवकरच टाकिन.
पुन्हा एकदा आभार !
अजिंक्य पोतदार
- Log in or register to post comments