Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

लोहगडची सफर

झ
झकासराव
Tue, 11/10/2009 - 17:54

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7280 views

💬 प्रतिसाद
प
पक्या Tue, 11/10/2009 - 21:51 नवीन
सुंदर फोटोज. सर्वच छान आले आहेत. लोहगड ची चित्र सफर आवडली. - जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/11/2009 - 00:15 नवीन
मस्त रे.....जबरा आलेत फोटो...... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 11/11/2009 - 02:33 नवीन
मस्त आहेत फोटो.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/11/2009 - 02:42 नवीन
मस्त फोटो! ढासळलेला भाग दुरुस्त व्हावा ही इच्छा (पुरातत्व खात्याकडून)! आधुनिक माकडं एफ एम लावुन फिरताना गडावर जास्त दिसलीत. ही ही ही! छान! रेवती
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 11/11/2009 - 03:09 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 11/11/2009 - 03:25 नवीन
कॉलेजमधे असताना लोहगडवर गेलो होतो त्या आठवणी आल्या. तेव्हा धो धो कोसळत्या पावसात अप्रतिम खिमा खाल्ला होता :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 11/11/2009 - 03:40 नवीन
झकासराव एकदम झकास फोटो आले आहेत... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 11/11/2009 - 06:21 नवीन
आक्षी ह्येच म्हनूं र्‍ह्यायलोय. जय मनसे प्रवृत्ती ! -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 11/11/2009 - 06:22 नवीन
झकास ! ;-) आमच्या लोहगड दौर्‍याची आठवण झाली. ;-) तो सोळा कोनी (नाना) तलाव, त्यालाच हत्ती टाके असेही म्हटले जाते. आम्ही त्याच्या शेजारीच तंबू टाकला होता. इथे सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 11/11/2009 - 18:11 नवीन
धन्यवाद मित्रहो. :) रेवती, सध्या तिथे काम सुरु आहे. पायर्‍या बनवण्याच काम सुरु आहे. त्यामुळे डागडुजी होइल अशी अपेक्षा आहे. विशालभो मी आणि राज्याने तुझी आठवण काढली होती. दरी बघताना :D तु लिहिलेला अनुभव लक्षात आहे अजुन.
  • Log in or register to post comments
द
दिपक Wed, 11/11/2009 - 06:41 नवीन
सगळे फोटो मस्त आहेत. आवडले.
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Wed, 11/11/2009 - 06:55 नवीन
छान!!! मस्त फोटो...
  • Log in or register to post comments
J
jaypal Wed, 11/11/2009 - 07:34 नवीन
सुंदर दर्शन घडवलेत. फोटो छानच ..Image removed. ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 11/11/2009 - 08:50 नवीन
झक्कास, राव मस्त आहे त फोटो.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 11/11/2009 - 18:36 नवीन
विहिरीचातर क्लासच!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 11/12/2009 - 04:51 नवीन
झकासराव, अप्रतिम फोटोंची मेजवानी दील्या बद्द्ल धन्यवाद. लोहगडला कितीही वेळा जा प्रत्येक वेळी तेवढीच मजा येते. लोहगडाच्या वाटेवरच भाजे लेणि आहेत, विसापुर डोंगराच्या कुशीत. ही सुध्धा अतिशय सुंदर जागा आहे. लोहगड आणि भाजे दोन्ही ठिकाणे एका दीवसात आरामात पाहुन होतात. पैजारबुवा _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
च
चिंतामणराव गुरुवार, 11/12/2009 - 05:50 नवीन
फोटो बघुन खरोखर स्फुर्ति आलेली आहे. खुप वर्शापुर्वी गेलो होतो. धन्य्वाद. चिंतामणराव .....आमचा हरी आहे...
  • Log in or register to post comments
ल
लवंगीमिरची Fri, 11/13/2009 - 04:39 नवीन
सुंदर फोटो.. 8>
  • Log in or register to post comments
म
मसक्कली Fri, 11/13/2009 - 07:36 नवीन
मी ही गेले होते ... जाइ पर्यन्त मित्राला फार शिव्या घतल्या X( ~X( ..येवढ चालायच.. #:S .पण गडावर गेल्यावर सगळा शिन गेला.. ;;) मस्त वाटत होत...वातावरण तर खुपच छान होत.. 8> मस्त पावसात भिजले सगळे न मग गरमा गरम भजी, न पिठल भाकरि दनकुन हानल.. :D कारन वर चढुन आल्यावर सगल्यान्च्या पोटातले कावळे ओरडुन ओरडुन मेले होते.. :S त्या वेळी कळाल... अन्न हेच परब्रम्ह आहे ते.. :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 11/13/2009 - 12:06 नवीन
जाइ पर्यन्त मित्राला फार शिव्या घतल्या
=)) =)) =)) कसला बिचारा आहे "मित्रा" .. उचलून घे म्हणायचं ना ? =)) अवांतर : मित्राला कोणत्या शिव्या दिल्या ह्याचा खुलासा केलात तर इथे .. जाहीर खुलाश्याबद्दल धन्यवाद करता येईल ! अतिअवांतर : लेका झकासा .. लाष्ट टाईम ताजा ताजा लेख वाचून पहिलीच प्रतिक्रिया देणार होतो .. पण तांत्रीक कारणांमुळे राहून गेलं .. आणि ह्या खुलाश्याबद्दल स्वतःचेच आभार. - विश्वामित्रा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 11/14/2009 - 07:36 नवीन
मस्त रे झकासा ! अगदी झकासच !!! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
स
साजिरा Sat, 11/28/2009 - 10:07 नवीन
सही रे! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा