Log in or register to post comments1517 views नमस्कार . मला एक आरती हवी आहे . कोणी सांगू शकाल का ? तिची सुरुवात खालीलप्रमाणे - जय देवी जय देवी जय राम माते जय दीनानाथे आरती ओवाळू भावार्ति ओवाळू तुझी माय आनंदे आभार