Log in or register to post comments5741 views लंडनमधे वास्तव्यास असलेले मिपाकर आहेत का कोणी? लंडनमधे काही कामानिमीत्त २५-३० सप्टेंबर असणार आहे, जमल्यास एका संध्याकाळी भेटून मिपाकट्टा करता येऊ शकेल. कोणी उत्सुक असल्यास कळवा.