Log in or register to post comments625 views पेरणा फांदिवरी बसून तो स्वमग्न होता इच्छा आकांक्षाचा हिशोब लावीत होता मिन्नते बहू केली परी न तो बधला छळावयास तुम्हां येईन फिरून वदला पोटात कोकताना कावले गुर्जी जेंव्हा काढून दर्भ काक, म्हणाले...... मिटवून हिशोब टाक