विश्वगुरु, म्हासत्ता इ०

श्री० मोहन भागवत यांच्या २०२१ पासून आजपर्यंतच्या भाषणांचा ए०आय० च्या मदतीने सारांश काढायचा प्रयत्न केला. उद्देश असा की त्यातून विश्वगुरु, म्हासत्ता इ० गाजरांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग किंवा कार्यक्रम मिळावा. पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्‍यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत. वर दिलेल्या शब्दढगामध्ये "राम" हा शब्द ठळकपणे दिसतोय पण पेटंट हा शब्द अजिबात सापडत नाहीये (तुम्हाला दिसला तर मला नक्की सांगा).

मार्च २०११ मध्ये केलेल्या भाषणात ते म्हणतात की Sanatan Dharma is the only force that can save rhe world from vagaries, catastrophes and disasters, Dr Mohan Bhagwat said.......

Read more at: https://organiser.org/2021/03/11/134581/bharat/only-sanatan-dharma-can-…

पण मग प्रश्न पडला की हे नक्की कसे साधणार? काळाची चाके उलटी फिरवून? कॉर्पोरेट जगात अ‍ॅक्शनप्लॅन नावाची संकल्पना असते. तसा पण इथे काही दिसत नाही.