Log in or register to post comments729 views संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून. रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग | हॉर्नचे आवाज आणि धूर ||१|| "रोड रेज" चे जीवा होतसे आघात | तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२|| मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे | अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||