Log in or register to post comments3761 views (१) समुंदर हूं मैं लौटकर आऊंगा. त्सुनामी आली वाहून गेले त्यांचे स्वप्नांचे मनोरे. (२) चित भी मेरी पट भी मेरी सरडे माझे सारे जिंकले. (३) शेअर बाजाराचा फंडा त्याला कळलाच नाही. शॉर्ट टर्म गेन साठी लाँग टर्म तोटा केला.