Log in or register to post comments2606 views इथं तीन लाख, मिळतात बसून। हो हे आहे, पुण्याचे ससून।। कसे बदलणार, डाॅक्टरचे रक्त? कुठे मिळणार, 'भ' विटामीन-रहीत शुद्ध रक्त?! कुणाकुणाचे बदलणार रक्त? पोलीस,RTO, वकील,कस्टम,Excise, जज,आमदार,बिल्डर? त्यापेक्षा सोपी, मजूरी सक्त ।।