Log in or register to post comments3558 views यापूर्वी याविषयी लिहिलेलं मी वाचलं आहे. पण आता ते माझ्याकडे उपलब्ध नाही. तसेच ॲन्ड्राईड फोन वरून फोटो किंवा व्हिडीओ कसे टाकावे याविषयी कुणी मार्गदर्शन करतील का? धन्यवाद