दिवाळी अंक तयारी २०२३

२०२३ च्या दिवाळी अंकाच्या तयारी आणि चर्चेसाठी हा धागा.
कोणी काय जबाबदारी घ्यायची
आवाहन धागा
कधी आवाहन करायचे
कधीपर्यंत लेख मागवायचे
निवड कशी करायची
प्रकाशन कधी करायचे
मुखपृष्ठ
आणि..
संपादक!