Log in or register to post comments3031 views Html पेज डिझाईन ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने करता येतात का? ते चालवण्याचे लॉजिक नंतर php सारख्या लैंग्वेज मध्ये करेन.. पण लवकर डिझाईन तयार करण्यासाठी काही उपाय आहे काय?