मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी, एका तरूणीवर दबाव ....
https://www.lokmat.com/national/first-opposed-to-krishna-devotion-then-…
इतकी धर्मांधता कुठून येते? आणि अशा वेळी, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, मूग गिळून गप्पच बसणार ....
------
Uniform Civil Code : राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाले..,
https://www.google.com/amp/s/www.saamtv.com/amp/story/maharashtra/deput…
अतिशय उत्तम निर्णय .... पण, जितक्या लवकर अंमलबजावणी करता येईल, तितके उत्तम.....
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, हा कायदा होऊ नये, ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, असा माझा अंदाज आहे ....