चालु घडामोडी - नोव्हेंबर २०२२ भाग -२

शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन ईडीला भीती निर्माण करायची होती, जेणेकरुन पवारांना वाटावं की पुढचा नंबर त्यांचा आहे, अशा शब्दात विशेष न्यायालयानं संजय राऊतांना जामीन मंजूर करताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. यावेळी संजय राऊतांची अटक ही जाणीवपूर्वक केली गेली आणि ती अवैध म्हणजेच बेकायदेशीर असल्याचं म्हणत विशेष न्यायालयानं ईडीच्या कारवाईवर सवाल उपस्थित केलेत.
https://www.esakal.com/amp/blog/sanjay-raut-arrest-illegal-court-say-rs…
भाजपचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राला गाळात नेत आहे. कोर्टाकडून ईडीने म्हणजेच भाजपने तोडं फोडून घेतलेय. तोंड फूटल्यानंतर तरी देशात लोकशाही पाळून भाजप केंद्रीय संस्थांचा गैरवापर करनार नाही अशी अपेक्षा करूयात.

द्रमूक च्या खासदारांनी तमीळनाडूच्या राज्यपालांना हकला अशी मागणी केलीय.
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात राज्यपाला करवी भाजपने त्रास देणे सुरूच ठेवलेय. महाराष्ट्रातही कोश्यारी महात्मा फूलेंबद्दल खालच्या भाषेत बोलले होते तसेच मुंबई गुजराती राजस्थानांमूळे चालतेय असे बोलले होते. पण कोश्यारीना अजूनही हकलले गेले नाही. महात्मा फूलेंबद्दल भाजपच्या मनात किती द्वेष आहे हे ह्यातून दिसते. बहूजनांनी भाजपपासून सावध रहायला हवे.
https://www.amarujala.com/amp/india-news/dmk-mp-tr-baalu-writes-to-part…

केरळच्या भाजप राज्यपालानेही केरळ सरकारला त्रास देणे सुरूच ठेवलेय. ह्या राज्यपालाच्या हकालपट्टीसाठी केरळ सरकार अध्यादेश आणणार आहे.
https://www.jagran.com/lite/news/national-kerala-cabinet-decided-to-bri…

महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये
https://www.lokmat.com/nanded/spontaneous-response-to-bharat-jodo-in-ma…