चालु घडामोडी - नोव्हेंबर २०२२

आदित्य ठाकरे यांनी फडणवीस ह्यांचं खोटं ऊघड केलं. ज्या फोक्सकोन बद्दल फडणवीस सांगून महाराष्ट्राची दिशाभूल करत होते ती फोक्सकोन वेगळी होती हे आदित्य ठाकरेंनी ऊघडे केले. तसेच टाटाच्या त्या अधिकार्याचे नाव सांगावे असे आव्हानही त्यांनी फडणवीसांना दिले. एकदंरीत फडणवीसांना भविष्य कठीण जानार आहे असे दिसते. आदित्य ठाकरेंसारखे तरूण व धडाडीचे अभ्यासू नेते असंच ऊघडे पाडत राहीले तर महाराष्ट्राची जास्त वेळ दिशाभूल करता येनार नाही हे फडणवीसांनी ओळखून ह्या विषयावर पुन्हा तोंड ऊघडणे टाळलेय.
बातमी.
https://www.loksatta.com/mumbai/aditya-thackeray-criticized-devendra-fa…

मोदी येनार म्हणून मोरबीच्या सरकारी दवाखान्याची रातोरात रंगरंगोटी करण्यात आली. मोदींच्या फोटोग्राफी इवेंट साठी हे करण्यात आल्याची टिका आप ने केलीय. आता पर्यंत गुजरात मध्ये मोदींचे नी भाजपचेच सरकार होते. मोदींनी किती भ्रष्टाचार केला असावा हे ह्या घटनेवरून कळते.
https://m.thewire.in/article/government/morbi-gujarat-bridge-collapse-n…