Log in or register to post comments10259 views सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वांनी छान सजावट केली असेल. यंदाच्या घरातील गणेश मूर्तीचे फोटो किंवा व्हिडीओ सर्वा सोबत शेयर करूया.. यंदा मुलाला e for Engine शाळेत शिकवले. त्यामुळे आमचे बाप्पा इंजिन मध्ये विराजमान झाले.