Log in or register to post comments7212 views नमस्कार मंडळी Trekking चा एखादा व्हॉट्स अप ग्रुप असेल तर लिंक कोणी शेअर करू शकेल का. मी पुण्यात राहतो. पुण्याच्या आसपास ट्रेकिंग ला जाणाऱ्या हौशी लोकांबरोबर ट्रेक करायचे आहेत.