डस्टबिन - अस्वीकृत.

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

डस्टबिन

लग्नाळू मुलगा असताना
कांताबाईचं ठीक नव्हतं अवधान
योग जुळून आल्यावर झालं शुभमंगल सावधान

वाजंत्री फटाके झळकले फेटे
अन् फिरली बुंदी
गोरीगोमटी सून बघून
कांताबाई ची झाली चांदी

नव्याचे नऊ दिवस सरले
आणि नवरीचा मेकअप चे रंग उतरले
अन् खऱ्या रूपाचे दर्शन झाले

असंच एकदा सून नवर्‍याला म्हणाली
आपल्या शहरातल्या या फ्लॅटमध्ये
ही डस्टबिन नको

रोख आपल्याकडेच आहे
हे कांताबाई ला कळलं
अन् ऐकल्या ऐकल्या
तिचं पित्त खवळलं

मला आणि माझ्या नवर्‍याला डस्टबिन म्हणतीस
मग तुला डजबिन मधून निघालेलं
प्रॉडक्ट कसं चालतं गं ?
जायाचं असल तर तुम्ही दोघं जावा
या फ्लॅटचा कागुद माह्या नावावर हाये…

सुनेनं केली आदळआपट
तिच्या माहेरचे आले घेऊन एक वकील
म्हणाले द्या घटस्फोट

हे रागरंग बघून
शेजारी-पाजारी अन् नातलगांनी कांताबाईला म्हटलं
पोराच्या संसारासाठी नमतं घे

कांताबाई म्हटली :
अज्याबात नाही
सुनांनी ललिता पवार वानी वागल्यावर
सासवांनी सुलोचनादीदी चा रोल का करावा ?

रचना : अमोलजी पाटील
भुसावळ ह.मु. पुणे
९७३०५७६०५६
***********†***********************”************

कधी सांजवेळी
अस्तित्व शून्य नजरेने बघत बसतो
आभासी क्षितिजाकडे कितीतरी वेळ...
मग वाटते..
माझ्या भावविश्वाची जमीन..
अन् भावविश्वाचं आकाश..
यांचा होईल का कधीतरी मेळ ?

रचना : अमोलजी पाटील
भुसावळ ह.मु. पुणे
९७३०५७६०५६
***********************************************
भलेही घाला कविसंमेलनात
भरजरी वा लाखांचा कशिदा
रंगवा विषय..
लाखांचा पोशिंदा
पण बाजारात गेल्यावर
नका करू घासाघीस
सर्वात बिकट परिस्थितीने
बळीराजा झालाय कासावीस

रचना : अमोलजी पाटील
भुसावळ ह.मु. पुणे
९७३०५७६०५६