नमस्कार मंडळी
गणेश चतुर्थी दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी आहे. दोन महिन्यांहून कमी वेळ आहे.
सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री गणेश लेखमाला येणारच. त्याच उपक्रमाचा श्री गणेश करावा म्हणून हा धागा काढत आहोत. आतापासूनच लेखमालेचं नियोजन करायला लागू . आधी थीम ठरवू या का? तुमच्या आयडीयाज येऊ द्यात.