- 20067 views
a:link {
color: #991f00;
}
.w3-small {
font-size:14px;
padding-top:12px;
}
मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.
मुक्त विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत.
छायाचित्रावर टिचकी मारली की ते मोठे होइल मोठ्या छायाचित्रावर टिचकी मारली की धागा पूर्ववत दिसायला लागेल
मिपाकरांना यातल्या आपल्या पसंतीच्या ३ प्रवेशिका निवडून त्यांना १ २ ३ असे क्रमांक द्यायचे आहेत.
- कृपया एका क्रमांकावर एकच छायाचित्र निवडा, विभागून क्रमांक देउ नये
- तसेच मत देताना ते नविन प्रतिसादात द्यावे, उपप्रतिसादात मत देउ नये (असे केल्याने मते मोजताना होणारा गोंधळ टाळता येईल)
मिपाकरांनी दिलेल्या या गुणांची सरासरी काढून त्यातली पहिली ३ छायाचित्रे विजेती म्हणून घोषित करण्यात येतील.
धागा प्रकाशित करायला झालेला उशिर लक्षात घेउन मतदानाची अंतिम तारीख दि २० जुलै २०२१ पर्यंत वाढवली आहे
प्रवेशिका क्र १
प्रवेशिका क्र २
×
प्रवेशिका क्र ३
प्रवेशिका क्र ४

प्रवेशिका क्र ५
×

प्रवेशिका क्र ६

प्रवेशिका क्र ७
×

प्रवेशिका क्र ८

प्रवेशिका क्र ९
×
प्रवेशिका क्र १०
प्रवेशिका क्र ११
×
// Modal Image Gallery
function onClick(element) {
document.getElementById("img01", "img02", "img03", "img04", "img05", "img06")
.src =
element.src;
document.getElementById("modal01", "modal02", "modal03", "modal04", "modal05", "modal06").style
.display = "block";
}