अनंतचतुर्दशीला गणपती उत्सवाची धामधूम संपते आणि नवरात्र पंधरवड्यावर येऊन ठेपतं.(यंदा अधिक महिन्याने जरा लाबलं) पाऊस सरत आलेला असतो .शरद ॠतूने हलकेच पाऊल टाकलेलं असतं. वातावरणात उल्हास भरू लागतो. परंपरागत ,अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापना होते. नवरात्राचे नऊ दिवस अखंड तेवता नंदादीप लावला जातो. आता याचबरोबर गेल्या काही वर्षात रूढ झालेली आणखी एक प्रथा म्हणजे 'नवरंगी नवरात्र '. यातूनच स्फूर्ती घेत सादर करते नव्या जुन्याच्या संगमाचा आविष्कार असलेला ...
पेपर क्वीलींगचा नवरंग नवरात्रदीप..
( पेपर क्वीलींगच्या नवरंग भोंडल्या साठी इथे टिचकी मारा )