साहित्य संपादक मंडळात नवीन सदस्यं

नमस्कार,

मिपाच्या साहित्य संपादक मंडळात चार नवीन सदस्यं नव्याने जोडले आहेत. मिपावरील लेखन आणि नवीन सदस्यांना लेखन संदर्भात मार्गदर्शन करण्याचे काम, त्यांना त्यांच्या लेखनात बदल करायचे असल्यास अश्या प्रकारच्या मदतीसाठी साहित्य संपादक मदत करतील.

मिपाच्या साहित्य संपादक मंडळात सामील झालेल्या नवीन चार सदस्यांची नावे खालील प्रमाणे.

१) चांदणे संदीप
२) ज्ञानोबाचे पैजार
३) पियुषा
४) चिनार

मिपाच्या साहित्य संपादक मंडळात सहभागी झालेल्या नवीन संपादकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा !

धन्यवाद.