body {
background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}
नमस्कार!
दिवाळी अंक २०२० च्या पूर्वतयारीसाठी हा धागा.
तर महत्वाचा विषय म्हणजे विषय काय असावा.???
तर कळवा आपली मतं. लौकरात लौकर आपण विषय ठरवू कामाला लागुया....
तारीख पे तारिख व्ह्यायला नको, म्हणुन...
लक्ष्मी-पुजन शनिवार १४ नोव्हेंबर हे लक्षात घेवुन पुढच्या तारखा सुचवतो (एक अंदाज). काहि बदल करायचा असल्यास सुचवा
∴ अंक प्रकाशनः प्रिंट १ नोव्हेंबर
∴ अंक प्रकाशनः (ऑनलाईन) १४ नोव्हेंबरपासून
∴ एक आठवडा आधी अंक प्रिंट तयार पाहिजे - २५ सप्टेंबर (यावेळी कोविड १९ मुळे शक्यता कमि वाटते, प्रयत्न करु) यात काहि मिपावरील पुर्वप्रकाशित लेख घेवु
∴ लेख देण्याची शेवटची तारीख - २० सप्टेंबर
∴ जाहीर आवाहन करण्याची तारीख - २ सप्टेंबर
टीम्स
यावर्षी मोर्चा गवि सांभाळतील. दिवाळी अंकात सासंबरोबर दर वेळी काही स्वयंसेवक आपणहून सामील होतात. त्यासाठीच हा धागा इथे "मिपासंवाद" मध्ये काढला.
दिवाळी अंकाचे काम नेहमिप्रमाणे विशेषांक चावडी मधे होइल म्हणजे
१) आलेले लेख विशेषांक चावडीत प्रकाशित करणे
२) लेखकाला पोच देणे
३) लेख अंकात घ्यायचा कि नाहि यावर मत
४) स्विकृती अ-स्विकृती कळवणे
५) मु शो (नूलकरकाका )
६) सजावट (CSS , चित्र ......) (टर्मिनेटर)
७) अंकासाठी लेख तयार करणे. ( प्रतिक्रिया हटवून प्रकाशित करणे)
८) अनुक्रमणिका
९) मुखपृष्ठ (अभ्या..)
१०) अंकाची जाहिरात (मिपावर आणि मिपाबाह्य ठिकाणी)
काही तांत्रिक अडचण आल्यास नीलकांत आणि मी आहेच
चला लवकर टिम बनवु या.. बोला कोण पयला...
- प्रेम / रोमान्स / शृंगार हा विषय कसा वाटतो?