सुगंधित तांदूळपीठीचे हळदीच्या पानातले मोदक- टीपांसह

गणपतीचे आगमन होणारच आहे, तेव्हा बर्‍याच पाककलाप्रेमी ह्यांना मोदक करून पहायची उबळ असेलच.
पण होतं काय, हजार पाककृती मध्ये, पारंपारीक पद्धतीने कृती करायची तरी कशी हि अडचण असते, खास करून जे पहिलटकर असतात आणि त्यांना स्वःतच करून बघायचे असते.

तांदूळ कुठला घ्यावा? पीठी कशी करावी? नक्की पीठी कशाने कोरडी वा चिकट होते? मोदक कसे वळावे?

ह्याचे सविस्तर चित्रण खालील लिंक मध्ये आहे.

लिंक, माझ्या आईने खास ह्या कारणासाठीच केली आहे. आशा आहे, सर्वांना पसंत पडेल.

पारंपारीक पद्धतीने हळदीच्या पानातले मोदक-अथ पासून इति पर्यंत टिपांसह