प्यायला रे ...

प्यायला रे.... आता बसू रे...
डौलाने भर जरा आज ग्लास रे...
सांजवेळ झाली आता, पेग माझा भर रे....
लॉकडाऊनचे दिस आले
कंटेनमेंटचा मास असे, मास्कही आला,
माझा "राज"म्हणे अहो रेव्हेन्यू गेला
धाव घेई मन माझे पण, सारे होते बन्द रे...
दीस लायनीत काढला मी
व्हिस्की सोडा आणला मी, बर्फही झाला
माझा कोरडा घसा आता ओलाही केला
नाचते बघ माझे तन, नागिणीचा डान्स रे...
("नाविका रे".... च्या चालीने .... आणि त्या सर्वांची माफी मागून...)

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}