दिमित्री

दिमित्री , दिमित्री .. तू कुठे आहे
आज परत जगाला तुझी गरज आहे ..
जगातील शांतता , आरोग्य यांच्या रक्षणाकरता
नायकाचे असणे आवश्यक आहे
नायकाच्या असण्यासाठी खलनायकाचा अंत जरुरी आहे
अशक्य ते शक्य करायला नायकाची गरज आहे
आज पुन्हा त्याच उंबरठ्यावर जग उभे आहे
जगाला प्रतिक्षा आहे एका नायकाची
कारण , एक नवा खलनायक त्रेधा उडवीत आहे
अशक्य ते शक्य करायला नायकाची गरज आहे
तळटिप -- दिमित्री हे एका गाजलेल्या चित्रपटातील एका काल्पनीक पात्राचे नाव आहे .

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}