बंदिनी

हुश्श! चक्क तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला होता घरात राहून.मिलींदच्या लग्नात किती मिरवायचं होतं मला, पण या शैतानानी मला बंदिस्त करून ठेवलं. आणि तो मात्र मस्त फिरत होता रस्त्यांवर. माझ्याच बाजूला राहणाऱ्या गरीब म्हणून ज्यांच्याशी आजपर्यंत तुसडेपणाने वागत आलो त्यांची स्वारी खुश होती बहुधा माझी घुसमट बघून. त्यांचे रोज अंगणात खुल्या हवेत कोरोनाच्या चर्चेचे डाव रंगू लागले, मला मात्र अहंपणामुळे त्यांच्यात कधी मिसळता आलेच नाही. हा आता दिनक्रमच झाला होता.
घरात वृंदाने तर पत्ते, चंपुल, कॅरम यांचा ऊत आणला होता.बाकीच्यांना रामायण आणि महाभारत होतेच. मी मात्र एकटा.माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांचं माझ्यावर लक्षच नव्हतं हल्ली.
.
.
धुळमाखित कपाटातला सूट...

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);
background-size: 1900px;
}