ग्योझे (गोझे)

ग्योझे (गोझे)
अतिपूर्वेचं देशातील अजून एक पदार्थ... (भारतातील मोमो ... )
- उकडून दाखवल्याप्रमाणे किंवा थोड्या तेलात परतवून ( एकाच बाजू परतावी , झाकण ठेवावे म्हणजे शिजेल)
- आतील साराने वेगवेगळी असतात , प्रॉन + लसूण, शाकाहारी, चिकन
- सोबत सोया सॉस मध्ये तांबड्या मिर्चांचे तुकडे ( आज ताज नवहत्या म्हणून आलेले काप घातले) आणि आवडत असल्यास फिश सॉस घालावे
- हिरवे दिसत आहे ती जपानी समुद्र शेवाळे.. हे ओले आहे आणि त्यात तीळ अँड तिळाचे तेल थोडे घातलेले
IMG_7493[1]
IMG_7495[1]
IMG_7494[1]