शेवया मश्रुम !

शेवया मश्रुम !
घाबरू नका शेवयात मश्रुम घालून काही तरी करा असा हा पदार्थ नाहीये तर शेवया सारखया दिसणाऱ्या मशरूम ची हि चट्पट भाजी
साहित्य :
आलेल्या लसणीचे बारीक काप/ तुकडे
सोया सॉस
शेवया मश्रुम (एनोकी मश्रुम )
तिळाचे तेल आणि भाजलेले तीळ

गरम कढईत तेल घालू तेल तापल्यावर लगेच लसणाची काप तळून घावेत
शेवटी मश्रुम चे लांबीनुसार २/३ भाग कर्वे आणि कदाचीत सोडवत व परतावे ...
थोडे शिजल्यावर ( झाकण ठेऊ नये) तिळाचं तेलाचे थोडे थेम्ब सोडावेत
चवील मीठ ( सोया मध्ये खूप मीठ असेल तर नको )

गरम गरम वाढताना साथीला पतीचं कांद्याच्या काड्या कापून सजवावे वरती भाजलेले तीळ भुरभुरावे ( चित्रात तीळ नाहीयेत आज नवहते हाती )

IMG_7384[1]
IMG_7385[1]
IMG_7390[1]