मंडळी, बाप्पा यायला खूप दिवस राहिले नाहीयेत. आपल्याला बाप्पाला मिपावर पण आणायचं आहे. आत्तापासून तयारीला लागायला हवे. मांडा तर आपल्या कल्पना, सूचना, कोण कोण काम करणार, मग पुढचं ठरवू.
बोला, गणपती बाप्पाsss मोरया!!
चावडी लिंक - https://www.misalpav.com/ankchawadi