कुकर

हा प्रेस्टिज चा नवा दिड लिटर कुकर विकत घेतला
२-३ माणसा साठी खूप उपयुक्त
झाकण बंद होण्यासाठी नवीन टेक्निक वापरले आहे
झाकण बंद करण्या साठी खका मारावा लागत नाही
वर जो नॉब आहे तो घड्याळ्याच्या दिशेने फ्रवला कि बंद होतो उघडताना उलट कृती
भात भाजी चिकन वारं डाळ सारथी उपयुत
टाकणे शिजवणे फोडणी सारे काम हा कुकर करतो
स्टेनलेस स्टील मटेरियल पासून बनला आहे
..