जय गणेश !!!
यंदाही एक साधी सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे.
ओरिगामि कागद, रंगीत कागद आणि कार्डबोर्ड वापरले आहेत.
थीम - फुलांची बाग
किरीगामि
कागदाची ६ व ८ पाकळ्याची फुले
व पेपर आर्ट वापरुन साधी मांडणी केली आहे
आणि हे सर्व डिस मॅन्ट्ल करुन पुन्हा वापरु शकतो.
पुजेचा गणपती आणि सजावटीचा गणपती याही वेळेस वेगळा ठेवला आहे
|| गणपती बाप्पा मोरया ||

