Log in or register to post comments5661 views व्हॉटस अप चा back up घेत असताना एरर आला आणि सगळे chats डिलीट झालेत त्यामूळे गुगल ड्राईव्ह वर back up राहिला नाही इंटर्नल स्टोरेज मधला डाटाबेसही डिलीट झालाय इंटर्नल स्टोरेज रिस्टोअर होऊ शकेल का ? Chats फार महत्वाचे होते