Log in or register to post comments2995 views या वेळी सोसायटीच्या बागेतला बहावा चांगलाच बहरला होता. दरवेळी दुरुन फोटो काढायचो. पण यावेळी जवळून फोटो काढले. नेमकी सकाळी प्रचंड वारे सुटले होते त्यामुळे फुले अस्ताव्यस्त वाटत होती. Pic. 1 Pic.2